Bombay Plague

सरमिसळ

1896 च्या प्लेगने मुंबईचा चेहेरामोहरा कायमचा कसा बदलला ?

(Nadia Nooreyezdan)

त्या प्लेगने मुंबईची पुनर्रचना केली आणि एका क्रांतिकारी लस निर्मितीला प्रेरणा दिली.

कॅथॉलिक इतिहास असलेल्या बांद्रा या मुंबईच्या समुद्र किनार्‍यालगतच्या उपनगरातील वळणावळणाच्या गल्ल्यांत, गर्दीने ओसंडणार्‍या चौका-चौकात, चुन्याने रंगवलेले अनेक क्रॉस आढळून येतात. अनेक शतकांपूर्वी, जेव्हा या शहराला “बॉम्बे” असे संबोधले जात होते, तेव्हा या शहराला ग्रासणार्‍या प्लेग महामारीची आठवण करून देणार्‍या त्या खुणा आहेत. मुंबई नगरीच्या विस्मरणात गेलेल्या एका आपत्तीनेच या शहराला आजचे स्वरूप व आकार दिला.

19 व्या शतकाच्या अखेरीस आलेल्या ब्युबोनिक प्लेगच्या साथीत भारतात 10 दशलक्ष (एक कोटी) माणसं दगावली. हॉंगकॉंग वरुन आलेल्या जहाजातून तो आला आणि मुंबईच्या दमट कोंदट वातावरणात त्याचा फैलाव सहजगत्या वेगाने झाला. आणि लवकरच हे बंदर शहर ह्या महामारीचे केंद्रबिंदु बनले. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लोकांना जबरदस्तीने घरातून हुसकावून बाहेर काढून त्यांना सुधार छावणीत डांबणे अशा कठोर उपायांची अमंलबजावणी करण्यास सुरवात करताच अनेकांनी पलायन केले आणि त्यामुळे, प्लेग देशभरात फैलावला…

View original post 1,056 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.