विजयनगरचे राजे कृष्णदेवराय यांची माहिती देणारा गोष्टीरुप लेख
आपला रंजक इतिहास: कृष्णदेवरायाच्या जन्म, राजेपद आणि प्रधानाच्या मृत्यूच्या सुरस आणि चमत्कारिक कथा..

आपल्या शाळेच्या पुस्तकांतले धडे किती रटाळ आणि नीरस होते ते सगळ्यांना आठवत असेलच! इतिहासाच्या अभ्यासात काही मनोरंजक नसावे याची दक्षता घेऊनच ही पुस्तकं लिहिली गेली असावीत. पण तुम्हाला कल्पना आहेच की कंटाळवाण्या विषयाला मनोरंजक बनवणे हे तर बोभाटाचे काम आहे, म्हणूनच आज आपण सुरुवात करूया विजयनगर साम्राज्याच्या एका रंजक कथेपासून!

विजयनगरचे साम्राज्य म्हटले की त्या राज्याचे संस्थापक हरीहर आणि बुक्कराय यांची नावं आठवतात! चौदाव्या शतकापासून या साम्राज्याच्या उभारणीची सुरुवात झाली. त्यानंतर सोळाव्या शतकातला राजा कृष्ण्देवरायाचा राज्यकाल हा विजयनगरचा सुवर्णकाळ समजला जातो. या कृष्णदेवरायाचे आयुष्य म्हणजे अनेक चित्रविचित्र किंवा आपण ज्याला सुरस आणि चमत्कारिक म्हणतो अशा कथांनी भरलेले आहे. अर्थात यातल्या काही कथा नक्कीच काल्पनिक असल्या तरी काही ऐतिहासिक सत्यघटना आहेत. चला मग तर, या कृष्णदेवरायाची एकेक कथा चमत्कारिक कथा पाहूयात.

१५०९ साली कृष्णदेवरायाचे सिंहासनावर बसला. पण हा ही एक चमत्कारच होता. त्याचे झाले असे की तो सिंहासनावर…
View original post 658 more words