तो फिर घर से निकलते क्यूं हैं

#ek_shabd_premi

लोग हर मोड़ पे रुक रुक के संभलते क्यूं हैं
इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यूं हैं
– राहत इंदौरी

View original post

डरपोकांची डरकाळी |लोकसत्ता

लोकसत्तामध्ये आलेले आजचा ( 20 जानेवारी) चा वाचण्यासारखा लेख

aniltikotekar4sme.com

२०१४ ते २०२० या सहा वर्षांत असे काय झाले, की एकेकाळी गळामिठीलायक असलेले ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे मोदी सरकारला खुपू लागले?

भारतात व्यवसायवृद्धीसाठी आले म्हणजे बेझोस आणि त्यांच्या मालकीच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या तालावर नाचायला हवे आणि आपणास नावडते ते टाळायला हवे, असा काहीसा ‘भारतीय’ आग्रह आपल्या सरकारचा असावा. मात्र, यातून दिसून येते ती सरकारची स्वत:विषयीची असुरक्षितताच..

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, सत्ताधारी भाजपच्या परराष्ट्रविषयक समितीचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याबाबत घेतलेली भूमिका आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दमदार नियतकालिकाने त्यास दिलेले चोख उत्तर, यातून काय दिसून येते?

आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात जेफ बेझोस ही मोठी छछोर व्यक्ती. अ‍ॅमेझॉनचे डोळे दिपवणारे यश हे केवळ त्यांच्या कल्पनाशक्तीची परिणती. त्यामुळे जगातील आघाडीच्या कंपन्यांत अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो आणि बेझोस हे जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती गणले जातात. त्यांचे हे ऐश्वर्य हे कोणत्याही सरकारी धोरणांच्या कृपेने आलेले नाही. म्हणजे बेझोस हे कोणी आपल्या उद्योगपतीप्रमाणे सरकाराधारित-सरकारमान्य धनाढय़ नाहीत. त्याचमुळे २०१४ सालच्या त्यांच्या…

View original post 804 more words

सखे आणि सोबती -बी.जी.

बी.जी. उर्फ बाळासाहेब काकडे सखे आणि सोबती या शरद पवारसाहेबांच्या मित्र व कार्यकर्त्यांवरील पुस्तकातील हे आणखी एक व्यक्तिचित्र - शरद पवारांचे पारंपारिक विरोधक असलेल्या काकडे घराण्याशी संबंधित बी.जी.उर्फ बाळासाहेब काकडे यांनी पवारसाहेबांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचे अनुयायित्व पत्करले. बीजींच्या एकनिष्ठेचे दर्शन यातून घडेलच तसेच शरद पवारांनी घेतलेल्या अनेक मुलगामी निर्णयांचे तसेच राजकारणातील चढउतारांचेही दर्शनही या… Continue reading सखे आणि सोबती -बी.जी.

जीवो जीवस्य…

शाकाहार आणि मांसाहाराच्या चर्चा आजही रंगत असताना 100 वर्षापूर्वी एका ब्राम्हणाने काढलेल्या मासांहारी पदार्थांबाबत माहिती देणारा हा मनोरंजक लेख.

आजकाल दसरा आला की पेपरात चांदीच्या वाटीत श्रीखंड त्यावर केशराच्या चार काड्या आणि काजूची पखरण असे फोटो येतात. हे फोटो बघून अशी आपली अशी समजूत होती की दसऱ्याला श्रीखंड खाणे हा जणू  आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. पण खरं सांगायचं तर ही सगळी सध्या नव्याने निर्माण झालेल्या मुठभर अभिजनवर्गाची संस्कृती आहे. महाराष्ट्र कधीच दुधातुपानं भरून वहात नव्हता त्यामुळं दसऱ्याला घरोघरी श्रीखंड वगैरे काही केलं जायचं नाही. पुरणाची पोळी, काळा मसाला घालून केलेली कटाची झणझणीत आमटी आणि लहान मुलांसाठी गुळवणी असा साधा बेत असायचा. हे सुद्धा काही सार्वत्रिक नव्हतं अनेक गावात दसऱ्याला शिकार करायची प्रथा होती ती शिकार होऊन घरोघर तिचा ‘रवा’ पोचता झाल्याशिवाय चुलीवर भांडेही चढत नसे. याशिवाय खंडेनवमीला हत्यारं पुजल्यावरही त्याना बळी देण्याची प्रथा होती आणि आहे.

मांसभक्षण करणे हे काय आपल्या संस्कृतीला नवीन नाही आणि त्याचे वावडेही नाही. हां पण कुणी काय खावं याबद्दल आपल्याकडं एकेकाळी नीतिनियम होते, काही लोकांना कानांवर मांस वगैरे शब्द पडल्यानेही हातून पाप घडल्याची भावना…

View original post 1,715 more words

तरस आता है उस देश पर : दो अनुदित कविताएं

आजच्या स्थितीवर भाष्य करणाऱ्या दोन कविता. वेगवेगळ्या काळात त्यावेळच्या नामवंत कवीनी लिहलेल्या.

pkray.blog

■ तरस आता है उस देश पर
——————————-

तरस आता है आस्थाओं से पूर्ण और धर्म से रिक्त देश पर.
तरस आता है उस देश पर जो दबंग को नायक का दर्जा देता है,
और जो चमकीले विजेता को उदात्त होने का मान देता है.

तरस आता है उस देश पर जो सपने में किसी उन्माद से दूर भागता है,
पर जागने पर उसके आगे समर्पण कर देता है.khalil-gibran

तरस आता है उस देश पर
जो बस शवयात्राओं में ही अपनी आवाज़ बुलंद करता है,
अपने खंडरों में ही डींगें हाँकता है,
और वह प्रतिकार तभी करता है
जब उसकी गर्दन तलवार और पत्थर के बीच आ चुकी होती है.

तरस आता है उस देश पर जिसका नेता लोमड़ी है,
जिसका दार्शनिक छलिया है,
और जिसकी कला चेपी एवं नक़ल की कला है.

तरस आता है उस देश पर
जो अपने नये शासक का स्वागत तुरही बजाकर करता है,
और…

View original post 198 more words

हम देखेंगे

फैज अहमद फैज फैज अहमद फैज यांची ही रचना. कानपूरच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी ही रचना सीएए कायद्याच्या विरोधात होत असलेल्या प्रदर्शनामध्ये गायली. त्यानंतर काहींनी या गाण्याला हिंदूविरोधी ठरवून त्याबद्दल तक्रार केली. सध्या या तक्रारीचा अभ्यास करण्यासाठी कमिटी बसलेली आहे. प्रत्यक्षात फैज यांनी ही कविता लिहली पाकीस्तानचे हुकुमशहा झिया यांच्या दडपशाही आणि धर्मांध धोरणांविरोधात. झियांनी त्यांना तुरुंगात… Continue reading हम देखेंगे

तो लगता है कि तुम हो

जॉ निसार अख्तर की रचना

#ek_shabd_premi

आहट सी कोई आए तो लगता है कि तुम हो
साया कोई लहराए तो लगता है कि तुम हो

जब रात गए कोई किरन मेरे बराबर
चुप-चाप सी सो जाए तो लगता है कि तुम हो

– जॉ निसार अख्तर

View original post

कारण

कधीपासून शोधतोय वाटत कधीतरी होत माझ्याकडे पण आता हरवलय जगण्यासाठी एक कारण सगळीकडे शोधून झाल कुणाच्यातरी प्रेमात बायकामुलात, गाडी बंगल्यात आणि जमीन-जुमल्यातही जगण्यासाठी एक कारण तुम्हाला म्हणून सांगतो शोधल दारुच्या ग्लासातही मित्रांबरोबरच्या पार्ट्यातही आणि फक्त रात्री रंगीत होणाऱ्या गल्ल्यातही जगण्यासाठी एक कारण बाबा बुवांच्या मठात, मंदिर, मशीर, चर्चमध्ये धर्मग्रंथांच्या पानामध्ये जगण्यासाठी एक कारण आसपासचे चेहरे… Continue reading कारण

सखे आणि सोबती – कामा

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात त्यांच्यासोबत असलेल्या मित्र आणि सहकाऱ्यांचे चित्रण करणारे "सखे आणि सोबती " या पुस्तकातील का.मा. आगवणे यांचे हे व्यक्तिचित्र.शरद पवार यांच्याबद्दल चांगले तसेच वाईट मत असणारे हजारो लोेक आहेत. परंतू एखादा नेता इतकी वर्षे समाजाच्या बहुसंख्य लोकांवर आपली पकड का टिकवू शकतो याचा अभ्यास करण्यासाठी हा आणि या मालिकेतील… Continue reading सखे आणि सोबती – कामा