तुर्की आणि भारत

हगिया सोफिया - चर्च, मशिद , वस्तूसंग्रहालय आणि पुन्हा मशिद सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात तुर्कस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेकडे बऱ्याच जणांचे दुर्लक्ष होणे साहजिक आहे. घटनाही तशी आजच्या काळात फार महत्वाची नाही. दि. 24 जुलै रोजी तुर्कस्थानची राजधाऩी इस्तंबूलमधील एका वास्तूमध्ये 81 वर्षानंतर नमाज पढली गेली. सगळ्या जगभरात जे कट्टरतावादाचे वातावरण सध्या पसरत चालले आहे, ही… Continue reading तुर्की आणि भारत