जोगेंद्रनाथ मंडल भारताच्या फाळणीच्या असंख्य कथा आणि कहाण्या आहेत. त्यातल्या बहुतेक मनाला दु:ख देणाऱ्या आहेत. त्यामुळेच कदाचित शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकातील फाळणी एक किंवा दोन वाक्यात संपते. पण प्रत्यक्षात लाखो कुटुंबाच्या सगळ्या आयुष्याला ही फाळणी वेढून राहिली आहे. काळाच्या ओघात हे घाव आता भरून येत आहेत. या फाळणीमधील एक कथा आणि व्यथा आहे जोगेंद्रनाथ मंडल… Continue reading जोगेंद्रनाथ मंडल
Month: August 2020
कमला हॅरिसच्या निमित्ताने …..
कमला हॅरीस अमेरिका हा आपल्याला अनेक बाबतीत आपल्याला कोड्यात टाकणारा देश आहे. या देशाला मेल्टींग पॉट म्हणले जाते. सगळ्या जगभरातून लोक अमेरिकेत येतात आणि काही काळाने संपूर्ण अमेरिकन होतात. कोणत्याही नव्या गोष्टीला चटकन स्विकारण्याची जेवढी क्षमता अमेरिकेत आहे, ती जगातल्या कोणत्याही देशात नाही. त्यामुळेच औद्योगिक क्रांतीपासूनचे आजच्या डिजिटल क्रांतीपर्यंत जेवढे जेवढे बदल झाले त्याचे नेतृत्व… Continue reading कमला हॅरिसच्या निमित्ताने …..
बिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा
आंदोलन करणाऱ्या बिहारी मुस्लिम महिला भारताची फाळणी ही एक अतीशय दुख:द अशी घटना आहे. या फाळणीने लाखो लोकांचे जीवन उद्धस्त केले. आपल्या धर्माचे लोक आपल्याला चांगली वागणूक देतील या आशेने पुर्व पाकिस्तानमध्ये गेलेल्या लाखो बिहारी मुस्लिमांना जे भोगावे लागले त्याची कथा असल्या धर्मवेडाची धुंदी उतरवणारी ठरावी. 1947 साली भारताची फाळणी झाली, त्यापूर्वीपासून बिहारमध्ये हिंदू मुस्लिम… Continue reading बिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा
धर्म म्हणजे काय रे भाऊ ?
धर्म म्हणजे काय रे भाऊ ? धर्माच्या नावाखाली होणारी भांडणे आपल्याला नवीन नाहीत. आजपर्यंत धर्माच्या नावाखाली जेवढी माणसे मारली गेली, तेवढी दुसऱ्या कोणत्या कारणाने मारली गेली असतील असे वाटत नाही. पण आजही धर्म म्हणजे काय याची सगळ्यांना मान्य असणारी व्याख्या आपण तयार करू शकलेलो नाही. याचीच एक मजेदार वस्तुस्थिती आज तुमच्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.… Continue reading धर्म म्हणजे काय रे भाऊ ?