अरेबियन नाईटस

अरेबियन नाईट्सच्या कथासंग्रहातील कथा कथा दोन मुर्खांची दोन मुर्ख होते. एक रहात होता बगदादमध्ये,आणि दुसरा रहात होता कैरोमध्ये. बगदादचे लोक म्हणत या मुर्खाऐवढा मुर्ख सगळ्या जगात नाही. कैरोतले लोकही आपल्या गावातील मुर्खाला असंच म्हणायचे. एक दिवशी कैरोमधील मुर्खाला बगदादमधील मुर्खाविषयी कळाले.आपल्यापेक्षा मुर्ख कोण कसा असू शकतो,या विचाराने तो बैचैन झाला. त्याने एक दिवस बगदादला जाऊन… Continue reading अरेबियन नाईटस

आणि आबु, आणि दगड

गुरुशिखरच्या रस्त्यावरचा हा डायनॉसोर भलमोठ डायनोसोरच तोंड रंगीबेरंगी दगडांनी सजलेली भिंत ब्रम्हकुमारी आश्रमाच्या मागे  असणारा हा  वैविध्यपूर्ण सुळका दगडाचा देव आणि दगडाचेच देऊळ माऊंट आबुच्या परिसरातील दगडधोंड्याचे हे आणखी काही नमुने.   

पधारो राजस्थान

माऊंट आबू या खडकाने डायनासोरचा आकार धारण केला आहे.  आणि मी त्याच्या डोक्यावर बसलो आहे.  राजस्थानच्या आमच्या सफरीचा पहिला पडाव होता तो माऊंट आबु. एक लोकप्रिय हिलस्टेशन म्हणून माऊंट आबूचे नाव सर्वांना परिचित आहे. प्रत्यक्ष माऊंट आबूत फिरताना महाराष्ट्रातून आलेल्या मला अनेकदा महाबळेश्वरचा फिल येत होता. विशेषत:तिथले मार्केट,घरांची रचना,तळ्याकाठचा परिसर, पार्किंगची व्यवस्था. पण मला माऊंट… Continue reading पधारो राजस्थान

लेन-देन – रामधारी सिंह ‘दिनकर’

लेन-देन का हिसाबलंबा और पुराना है। जिनका कर्ज हमने खाया था,उनका बाकी हम चुकाने आये हैं।और जिन्होंने हमारा कर्ज खाया था,उनसे हम अपना हक पाने आये हैं। लेन-देन का व्यापार अभी लंबा चलेगा।जीवन अभी कई बार पैदा होगाऔर कई बार जलेगा। और लेन-देन का सारा व्यापारजब चुक जायेगा,ईश्वर हमसे खुद कहेगा – तुम्हारा एक पावना… Continue reading लेन-देन – रामधारी सिंह ‘दिनकर’

एक तरी काश्मिरी जोडावा…

एक तरी काश्मिरी जोडावा... Posted: 06 Nov 2018 07:49 PM PST काश्मिरला जीवनात एकदातरी जावे व तेथील अद्भूत सौंदर्याचा अनुभव घ्यावा असे स्वप्न देशातीलच नव्हे तर जगातील बव्हंशी लोक जपतात. पण काश्मिरमधील कधी शांतता तर कधी उद्रेकी अशी बेभरवशी परिस्थिती अनेकांना या स्वप्नापासुन दुर ठेवते. काश्मिरबाबत येणा-या बहुतेक बातम्या या दहशतवादाच्या, हिंसेच्या असल्याने ज्यांना तेथील… Continue reading एक तरी काश्मिरी जोडावा…

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया —

आपण लहान असताना आपल्या फटाके उडवण्यावर तसे कुठले निर्बंध नव्हते, आपण अगदी मुक्तपणे पाहिजे तेवढे फटाके उडवले. मी दिवाळीत फटाके उडवत असतानाच घरी आलेला एखादा नतद्रष्ट नातेवाईक (बहुतेक मामाच) घरच्यांच्या समोर ‘आत्ता फटाके उडवताय पण खरे फटाके शाळा सुरू झाल्यावर उडतीलच’ अशी शापवाणी उच्चारून जायचा. तरी मी फटाके उडवल्याशिवाय कधी राहिलो नाही (आणि पुढच्या गोष्टीही […]… Continue reading लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया —

काश्मीर : सर्वांगीण अनास्थेचा बळी – संजय सोनवणी

(आज ६ ऑक्टोबर रोजी दिव्य मराठीत प्रसिद्ध) सातव्या शतकापासून ते जवळपास बाराव्या शतकापर्यंत संपुर्ण भारताचेच नव्हे तर तिबेटचेही धार्मिक, वैचारिक, साहित्यिक आणि अगदी राजकीयही नेतृत्व करणारा काश्मिर आज असा का आहे हा गंभीर प्रश्न असून त्याची मानसशास्त्रीय कारणे शोधत त्यावर उपाय काढले नाहीत तर अन्य सारे राजकीय व शस्त्रबळावर केले जाणारे प्रयत्न अयशस्वी ठरतील. काश्मिरी… Continue reading काश्मीर : सर्वांगीण अनास्थेचा बळी – संजय सोनवणी