My mum, the pilot

A story of real brave Indian lady

Hey Loons

Once upon a time, a little girl was told that women shouldn’t fly airplanes …

I grew up knowing ‘mum flew planes’. This was one of a series of simple facts in my childhood: my sister and I were born in London; our parents came from India; dad sang; mum flew.

She told us stories about her teenage flying days ‘looping the loop’ above the clouds and performing steep dives towards the ground. She’d show us her album filled with old sepia photos of her standing proudly next to a small airplane.

The logbook pages had rows of handwritten entries of all her flights, each a flying adventure and she spoke about them with excitement and emotion, tinged with a hint of longing to be up amongst the clouds again.

Our mum, Dhira Chaliha, got her flying wings in 1961, at the age of 21, in India and to us as…

View original post 1,277 more words

आपण नेहमी जी “अज़ान” ऐकतो त्याचा अर्थ आहे तरी काय?

मुस्लिम धर्माविषयी भारतीय जनमानसात अनेक समज गैरसमज आहेत. मुस्लिमच नव्हे तर सर्वच धर्माचे जास्तीत जास्त ज्ञान मिळवणे हाच यावरचा उपाय आहे. त्यासाठीच खालील पोस्ट रिब्लॉग करीत आहे.

मराठी मुस्लिम

आपण नेहमी जी “अज़ान” ऐकतो त्याचा अर्थ आहे तरी काय?
——————————————————

अल्लाहु अकबर| अल्लाहु अकबर||
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे

अश्हदु अल् ला इलाहा इल् लल-लाह् |अश्हदु अल् ला इलाहा इल् लल-लाह्||
मी ग्वाही देतो त्याच्या शिवाय कोणीही “पुज्यनीय” नाही
मी ग्वाही देतो त्याच्या शिवाय कोणीही “पुज्यनीय” नाही

अश्हदु अन् न मुहम्मदुर्र रसुलुल्लाह|अश्हदु अन् न मुहम्मदुर्र रसुलुल्लाह||
मी ग्वाही देतो मुहम्मद (स.) (त्याचे) पैगंबर आहेत
मी ग्वाही देतो मुहम्मद (स.) (त्याचे) पैगंबर आहेत

हैय्या अलस्सलाह्| हैय्या अलस्सलाह्||
या “नमाज” कडे
या “नमाज” कडे

हैय्या अलल् फ़लाह्| हैय्या अलल् फ़लाह्||
या “सौख्य/ यश / हिता” कडे
या “सौख्य / यश / हिता” कडे

अल्लाहु अकबर| अल्लाहु अकबर||
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे

ला इलाहा इल लल् लाह|
त्याच्या शिवाय कोणीही “पुज्यनीय” नाही

View original post

तुझा धर्म कोणता ?

हा माझा प्रश्न आहे तुला?  आणि त्याचे उत्तरही हवे आहे तुझ्याकडून ! मी हे केवळ जन्माने आपण कोणत्या धर्माचे आहोत याविषयी बोलत नाही. तो धर्म तर आहेच, पण धर्म म्हणजे आपण आपल्या जगण्यासाठी ठरविेलेेले एक सूत्र, जे आपण कधीही सोडत नाही. असा तुझा धर्म कुठला हे जाणून घेण्यात मला रस आहे. तुझं उत्तर ह्या पोष्टखालील… Continue reading तुझा धर्म कोणता ?

सखे आणि सोबती – जमा

शरद पवारसाहेबांच्या आणखी एका कार्यकर्त्याचे हे व्यक्तिचित्र,  दिलखुलास स्वभावाच्या या माणसाच्या नजरेतून दिसणारे पवारसाहेब आणखीच आपलेसे वाटतात........ प्रसंग पहिला - इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यानंतर लगेचच लोकसभेची निवडणूक लागली. पवारसाहेब विरोधी पक्षात होते. त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान त्यांना राज्यपालांनी त्यांच्या बंगल्यावर चहापानासाठी बोलावले. सोबत एका कार्यकर्त्याला घेऊन साहेब गेले. राज्यपाल होते शंकरदयाळ शर्मा,… Continue reading सखे आणि सोबती – जमा

सखे आणि सोबती -आनंदराव भोसले

शरद पवारांचे कार्यकर्ते असलेले कै. आनंदराव भोसले. पवारसाहेब आणि आनंदराव यांचे जिव्हाळ्याचे नाते पाहिले की नक्की वाटतं, कार्यकर्ता असा पाहिजे आणि नेता तर असाच पाहिजे   आनंदरावांसाठी त्यांच आणि पवारसाहेबांचं नात हे कार्यकर्ता व नेता असं नव्हतं तर देव व भक्ताच होते. आनंदरावांनी फुलविलेल्या फळबागेतील फळाची पहिली पेटी साहेबांसाठी जात असे. त्यांच्या ग्रीनहाऊसमधील फुलांची पहिली… Continue reading सखे आणि सोबती -आनंदराव भोसले

भारतातील प्राचीन विद्यापीठे

इसवी सनाच्या दहाव्या शतकात, अर्थात इ. स. १००० मधे, भारत हा जगातली सर्वात मोठी आर्थिक शक्ती होता. जागतिक व्यापारात भारताचा वाटा हा २९% पेक्षा जास्त होता असे प्रख्यात अर्थशास्त्री प्रोफेसर अंगस मेडिसन यांनी लिहून ठेवलं आहे. (सध्या जागतिक व्यापारात १४.४% वाटा असलेला चीन पहिल्या क्रमांकावर आहे. अर्थात या बाबतीत भारताचा ‘विक्रम’ कोणीही मोडू शकलेला नाही..!) […]… Continue reading भारतातील प्राचीन विद्यापीठे

आपल हुकलेलं श्रेय

नुकतीच वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिध्द झाली की विविध प्रकारच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांनुसार आपल्या पृथ्वीचे वय हे ४.५ बिलियन वर्ष आहे. थोडक्यात ४५४ कोटी वर्षे आहे. गंमत म्हणजे आपल्या ‘पुराणांमध्ये’ या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे. पुराणांसाठी इंग्रजी प्रतिशब्द Mythology हा आहे, जो Myth ह्या शब्दावरून बनलेला आहे. Myth चा अर्थ ‘खऱ्यासारखे वाटणारे खोटे’. अर्थात Mythology म्हणजे, […]… Continue reading आपल हुकलेलं श्रेय

नशिब

अरेबियन नाईटसमधील ही गोष्ट सर्वाधिक वाचली गेलेली असावी. एक उत्कृष्ट कथा कशी असावी याचे हे एक उदाहरण आहे....... एक श्रीमंत माणूस होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. एके दिवशी सर्व संपत्ती आपल्या मुलासाठी ठेऊन तो माणूस मरण पावला. मुलाच्या हातात सारी संपत्ती आल्यावर त्याने मित्रमंडळी गोळा केली. दररोज पार्ट्यांना सुरुवात झाली. अखेर व्हायचा तोच परिणाम… Continue reading नशिब