Fair & lovely change name आजपासून फेअर अॅन्ड लव्हलीने आपले नाव बदलले. आजपर्यंत फेअर अॅन्ड लव्हली असलेली ही क्रीम आता ग्लो अॅन्ड लव्हली या नावाने ओळखली जाणार आहे. अमेरिकेत उसळलेल्या Black lives Matter या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्या शरीराचा रंग हा काही तुमच्या हातात नसतो. पण तो रंग कसा आहे यावर… Continue reading फेअर गेली, लव्हली ग्लो झाली
Author: aroundindiaghansham
जोगेंद्रनाथ मंडल
जोगेंद्रनाथ मंडल भारताच्या फाळणीच्या असंख्य कथा आणि कहाण्या आहेत. त्यातल्या बहुतेक मनाला दु:ख देणाऱ्या आहेत. त्यामुळेच कदाचित शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकातील फाळणी एक किंवा दोन वाक्यात संपते. पण प्रत्यक्षात लाखो कुटुंबाच्या सगळ्या आयुष्याला ही फाळणी वेढून राहिली आहे. काळाच्या ओघात हे घाव आता भरून येत आहेत. या फाळणीमधील एक कथा आणि व्यथा आहे जोगेंद्रनाथ मंडल… Continue reading जोगेंद्रनाथ मंडल
कमला हॅरिसच्या निमित्ताने …..
कमला हॅरीस अमेरिका हा आपल्याला अनेक बाबतीत आपल्याला कोड्यात टाकणारा देश आहे. या देशाला मेल्टींग पॉट म्हणले जाते. सगळ्या जगभरातून लोक अमेरिकेत येतात आणि काही काळाने संपूर्ण अमेरिकन होतात. कोणत्याही नव्या गोष्टीला चटकन स्विकारण्याची जेवढी क्षमता अमेरिकेत आहे, ती जगातल्या कोणत्याही देशात नाही. त्यामुळेच औद्योगिक क्रांतीपासूनचे आजच्या डिजिटल क्रांतीपर्यंत जेवढे जेवढे बदल झाले त्याचे नेतृत्व… Continue reading कमला हॅरिसच्या निमित्ताने …..
बिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा
आंदोलन करणाऱ्या बिहारी मुस्लिम महिला भारताची फाळणी ही एक अतीशय दुख:द अशी घटना आहे. या फाळणीने लाखो लोकांचे जीवन उद्धस्त केले. आपल्या धर्माचे लोक आपल्याला चांगली वागणूक देतील या आशेने पुर्व पाकिस्तानमध्ये गेलेल्या लाखो बिहारी मुस्लिमांना जे भोगावे लागले त्याची कथा असल्या धर्मवेडाची धुंदी उतरवणारी ठरावी. 1947 साली भारताची फाळणी झाली, त्यापूर्वीपासून बिहारमध्ये हिंदू मुस्लिम… Continue reading बिहारी पण बांगलादेशातील – कथा आणि व्यथा
धर्म म्हणजे काय रे भाऊ ?
धर्म म्हणजे काय रे भाऊ ? धर्माच्या नावाखाली होणारी भांडणे आपल्याला नवीन नाहीत. आजपर्यंत धर्माच्या नावाखाली जेवढी माणसे मारली गेली, तेवढी दुसऱ्या कोणत्या कारणाने मारली गेली असतील असे वाटत नाही. पण आजही धर्म म्हणजे काय याची सगळ्यांना मान्य असणारी व्याख्या आपण तयार करू शकलेलो नाही. याचीच एक मजेदार वस्तुस्थिती आज तुमच्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.… Continue reading धर्म म्हणजे काय रे भाऊ ?
तुर्की आणि भारत
हगिया सोफिया - चर्च, मशिद , वस्तूसंग्रहालय आणि पुन्हा मशिद सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात तुर्कस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेकडे बऱ्याच जणांचे दुर्लक्ष होणे साहजिक आहे. घटनाही तशी आजच्या काळात फार महत्वाची नाही. दि. 24 जुलै रोजी तुर्कस्थानची राजधाऩी इस्तंबूलमधील एका वास्तूमध्ये 81 वर्षानंतर नमाज पढली गेली. सगळ्या जगभरात जे कट्टरतावादाचे वातावरण सध्या पसरत चालले आहे, ही… Continue reading तुर्की आणि भारत
Watch “June 23, 2020” on YouTube
अरेबियन नाईटमधील एक गोष्ट https://youtu.be/QFSMV9FwKoI
Bombay Plague
दर-ओ-दीवार
दूरियाँ- नज़दीकियाँ तो दिलों के बीच की बातें हैं।
दीवारों पर इल्ज़ाम क्यों?
जो खुद चल नहीं सकतीं वे दूसरों की दूरियाँ क्या बढ़ाएँगीं?
अक्सर दीवारें रोक लेतीं हैं ग़म अौर राज़ सारे अपने तक,
अौर समेटे रहतीं हैं इन्हें दिलों में अपने।
किलों, महलों, हवेलियों, मकानों, घरों से पूछो……
इनके दिलों में छुपे हैं कितने राज़, कितनी कहानियाँ।
अगर बोल सकतीं दर-ओ-दीवारें…….
बतातीं दीवार-ए-ज़ुबान से, सीलन नहीं आँसू हैं ये उसके।
वह तो गनिमत है कि…..
दीवारों के सिर्फ कान होते हैं ज़ुबान नहीं।
पुंडलिक आणि श्रावणबाळ
आधुनिक श्रावणबाळ आईवडिलांच्या सेवेत मग्न राहून पांडुरंगाला विसरणाऱ्या पुंडलिकाचे आणि आईवडिलांना टोपलीत ठेऊन तिर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाचे नेहमी स्मरण करणाऱ्यांच्या या देशातील हा आजचा पुंडलिक आणि श्रावण मात्र दुर्लक्षित होताना दिसतो आहे. याच्या नशिबात ती प्रतिष्ठा नाही. नाही त्या हजारो मजुरांच्या नशिबात जे हजारो किलोमीटर पायी चालत जात आहेत. कोरोनाच्या भीतीचा ऐवढा प्रभाव आहे… Continue reading पुंडलिक आणि श्रावणबाळ