आरक्षण बंद करा… Save merit च्या नावाखाली सध्या जी दिशाभूल चाललीय, त्या दिशाभूलीच्या संदर्भात प्रसिद्ध लेखक आणि आयटी तज्ञ अच्युत गोडबोले यांनी केलेल्या 'मन की बात'ची ही पोस्ट शेवटपर्यंत एकदा नक्की वाचाच. 👇👇👇👇 अच्युत गोडबोले परवा रस्त्यावर मला एक चाहता-वाचक भेटला. माझ्या आयआयटीत शिक्षण, सीईओसारख्या उच्च पदावरचा आयटी क्षेत्रातला २३ वर्षांचा अनुभव, त्यानंतरची इंग्लिश आणि… Continue reading माझ्या यशाचे अकल्पित रहस्य- अच्युत गोडबोले.
Month: September 2019
हातात जरा दे हात:
सागराची साद आणि शायरीची याद --- खुपच अप्रतिम
चिन्मय तू नक्की काय करतोस! उत्तरार्ध
काहितरी वेगळे करण्याची हौस असणाऱ्या आणि काहितरी वेगळे बघू शकणाऱ्यांना हे लेखन नक्कीच मार्गदर्शक ठरेल

क्रीडा पत्रकारितेच्या जगाला रामराम करून मी आता (2009) क्वांटम नावाच्या एका कंपनीत रिसर्च मॅनेजर म्हणून नवी इनिंग सुरु केली. कोणतीही नवीन गोष्ट बनवताना, किंवा असलेली गोष्ट सुधारत असताना ग्राहकांच्या गरजांची, तक्रारींची, आकांक्षांची माहिती घेणं आणि त्यातून शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. एखादी नवीन गोष्ट किंवा सेवा सुरु केल्यावर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, जाहिराती निर्माण करण्यासाठी अशा संशोधनाची आवश्यकता असते. एखादं जाहिरातीचं कॅम्पेन माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम होतो आहे का हे जोखण्यासाठीही संशोधनाची गरज पडते. हे संशोधन दोन प्रकारचे असते. संख्यात्मक आणि गुणात्मक. अमुक एका बाजारपेठेतील किती टक्के लोकांना तुमचं प्रोडक्ट उपयुक्त वाटलं हा संख्यात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रश्न झाला. ते उत्पादन का आवडलं, कसं आवडलं, किंवा का उपयुक्त वाटलं नाही? ते विकत घेण्याचा निर्णय कसा झाला, विकत घेतल्यावर जीवनशैलीत कोणते आणि कसे बदल झाले, त्यामागे सांस्कृतिक आणि अभिव्यक्तीच्या प्रेरणा कोणत्या हे प्रश्न गुणात्मक पद्धतीने सोडवावे लागतात. या प्रकारचं काम…
View original post 1,511 more words
Need to speak with Kasmiri people…not world!
संजय सोनवणी (Sanjay Sonawani) India need not speak with Pakistan or any other nations on Kashmir, but the imminent need is to speak with Kashmiri people and take them into the confidence. A sense of brotherhood needs to be created with honest humanitarian efforts. Otherwise, we may keep the land but will lose the people… Continue reading Need to speak with Kasmiri people…not world!
थळचा खूबलढा

खत प्रकल्पामुळे प्रसिद्ध असलेल्या थळ गावातील बंदरातूनच खांदेरी आणि उंदेरी किल्ले पाहण्यासाठी नाव मिळते. याच गावात खूबलढा नावाचा चार बुरुजांचा छोटासा किल्ला होता. आज या किल्ल्याचे बांधकाम कुठेही दिसत नाही. थळ बंदराकडे जाताना मात्र या किल्ल्याच्या बुरुजाचा पाया आणि इतर अवशेष आपल्याला दिसू शकतात. इथं परिसरात मासेमार बांधवांची लगबग सुरु असते. जाळी स्वच्छ करणे, त्यांची डागडुजी करणे, मासोळी वाळायला ठेवणे अशी कामे सुरु असतात.

बंदरात आलेले ताजे मासे इथं बैलगाडीवर लादण्यात येतात आणि मग पुढे ते बाजारपेठेपर्यंत गेले की मालवाहतूक करणाऱ्या वाहनात भरून मुंबई आणि इतर बाजारपेठांना पाठवले जातात. बंदरात आत गेलेल्या खाडीतून सकाळच्या वेळी होड्या बाहेर येताना पाहणे रोमांचक असते. कोळी बांधवांचे फोटो काढण्याची तुम्हाला इच्छा झाली तरीही परवानगी घेतल्याशिवाय कोणाचाही फोटो काढू नये. खांदेरी-उंदेरी किल्ल्यांचे सामरिक महत्त्व लक्षात घेता या किल्ल्यांना रसद पुरवण्याच्या दृष्टीने थळ गाव अतिशय महत्त्वाचे होते आणि त्यामुळेच या छोटेखानी किल्ल्यालाही महत्व प्राप्त झाले.
खूबलढा किल्ला जिंकण्यासाठी सिद्दी व मराठ्यांच्यामध्ये अनेकदा तुंबळ लढाया झाल्या. १७४९…
View original post 59 more words
नवागावची ज्यू दफनभूमी
भारताने जगाला नेहमीच आकर्षित केले आहे. वेगवेगळ्या कारणांंनी जगाभरातून अगदी प्राचीन काळापासून लोक भारतात येत असत. कोकणात आलेले ज्यू हे याचे एक ठळक उदाहरण.

भारतातील ज्यू धर्मियांपैकी बेने इस्राएल समाज हा सर्वात जुन्या समाजांपैकी एक मानला जातो. उत्तर कोकणात मुख्यत्वेकरून या समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. मुंबई, ठाणे, पेण, पनवेल, किहीम – नवागाव, रेवदंडा, बोर्ली अशा अनेक ठिकाणी त्यांची प्रार्थनास्थळे आणि दफनभूमी आहेत. मराठीशी एकरूप झालेल्या या समाजातील लोकांना इस्राएलची निर्मिती झाली तेव्हा आपला देश मिळाला आणि बहुतेक मराठी ज्यू तिथं जाऊन स्थायिक झाले. परंतु आजही दख्खनेतील आपल्या इतिहासाबद्दल त्यांना आपुलकी आहे.

बेने इस्राएल समाजात प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे सुमारे २२०० वर्षांपूर्वी पॅलेस्टाईन मध्ये सेल्युसिड घराण्याचे अत्याचार सहन न झाल्याने जहाजात बसून काही कुटुंबे भारतात आली. किनाऱ्याजवळ झालेल्या वादळ आणि अपघातात त्यापैकी अनेक जण मारले गेले आणि ७ परिवार कोकण किनाऱ्यावर उतरले. आणि स्थानिक संस्कृतीशी समरस होऊन जगू लागले. बेने इस्राएल समाजाचे लोक तब्बल २२०० वर्षांपूर्वी भारतात आले याचा लेखी पुरावा सापडलेला नाही. पण हा दावा खोटा ठरवणारा पुरावाही नाही. मिसार-बिन-मुहलहिल या १० व्या शतकात आलेल्या अरब व्यापाऱ्याच्या नोंदीप्रमाणे कोकणात तेव्हाही ज्यू धर्मीय…
View original post 257 more words
What we the people can do for J&K and Ladakh?
संजय सोनवणी (Sanjay Sonawani) Posted: 20 Sep 2019 08:17 PM PDT After 45 days since the Article 370 and 35 (a) was quashed, still, the valley is almost shut down. Even if occasionally restrictions are lifted by the government, fearing threats of the separatists' shop owners keep their shops closed while very few… Continue reading What we the people can do for J&K and Ladakh?
खड्डामुक्त ररस्ते
‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ मिळवणाऱ्या डॉ. विजय जोशींची आपण मदत घेणार का?* चांगले रस्ते बांधण्यासाठी भारताला निःशुल्क मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे सध्या वाहतुकीचे रस्ते, त्यावर पडलेले खड्डे, त्यातून दरवर्षी जाणारे जीव आणि खर्च होणारे लाखो करोडो रुपये या विषयावर अगदी समान्यांपासून ते कलकरांपर्यंत सगळेच बोलत आहेत. अर्थात चांगले रस्ते देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावतात… Continue reading खड्डामुक्त ररस्ते
माईंड द गॅप
जवळ जवळ सत्तावीस–अठ्ठावीस वर्षं झालीतरीहीमलातोप्रसंगकालच घडल्यासारखा स्वच्छआठवतोआहे. “मी माझ्या आयुष्याचीजोडीदारनिवडलीआहे” मी माझ्या आई–बाबांना सांगितलं. ह्यातवावगंकाहीनसलं तरीपरिस्थितीजरास्फोटकचहोती. मीबीएस. सी. करून आय.ए,एस. ची तयारीकरायलाम्हणूनघरीबसलोहोतो. लायब्ररीत अभ्यासकरता करता पल्लवीभेटलीआणिमगआम्हीएकमेकांबरोबरआयुष्य घालवायचं ठरवलं. माझेसासू–सासरेहि धाडसीच – आपल्याअठरावर्षाच्यामुलीनेरिकामटेकडाजोडीदारशोधलायहेपचवायलाधैर्य लागतं आणिआतामाझीमुलगीएकवीसवर्षाचीअसल्यानेमलाजरातेजास्तचांगलेसमजतंय !! माझ्या घरीहामीजेव्हा बॉम्ब टाकलातेव्हाकायझालं त्यानं माझ्या
View original post 711 more words
लेकिस पत्र
मुळ लेखक – चार्ली चॅप्लीन मराठी अनुवाद- पृथ्वीराज तौर, प्रिय मुली, ही रात्रीची वेळ आहे. नाताळची रात्र. माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत. तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत. तुझी आईही झोपी गेलीय. पण मी अजुनही जागा आहे. खोलीत मंद प्रकाश साकळतोय. तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा… Continue reading लेकिस पत्र