March 24, 2019 by Manju Mishra .. देश मेरी तुम्हारी या किसी की जागीर नहीं है देश कागज पर कोई खींचीं हुई लकीर नहीं है देश न ही कुछ मुट्ठी भर लोगों की विरासत है देश न ही केवल और केवल बस सियासत है .. देश वो मिटटी है जो गढ़ती है हमें रचती है देश वो खुश्बू है जो… Continue reading देश को देश ही रहने दो…
Month: August 2019
सह्याद्रीतील पावसाने चेरापुंजीला कुठच्या कुठे मागे टाकले!
सांगली कोल्हापूरच्या पुराची कारणमिमांसा करणारा लेख
सांगा, का नाही येणार पूर? ; भाग १
सांगली, कोल्हापूरचा भयंकर महापूर आता ओसरलाय, त्याबाबत सविस्तर लिहायची हीच वेळ आहे. या पुराच्या निमित्ताने अनेक उच्चांक झाले. निसर्गाचा रौद्रावतार म्हणजे काय, माणसाच्या चुकांची किती मोठी किंमत मोजावी लागले हेही स्पष्ट झाले. या पुराला असलेले अनेक पैलू व कंगोरे यांच्या अनुषंघाने वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही लेखमाला.अभिजित घोरपडे
संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com
२०१९ च्या जुलै अखेर आणि ऑगस्टची सुरुवातीला दोन आठवडे धो-धो पावसाने थेमान घातले होते.
पाथरपुंज.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले हे ठिकाण.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते.
या ठिकाणी १ जून ते १५ ऑगस्ट या काळात ७०३२ मिलिमीटर पाऊस पडलाय. म्हणजे तब्बल २७७ इंच
आणि जगातील सर्वाधिक पावसाचे समजल्या जाणाऱ्या चेरापुंजीचा याच काळातील आकडा आहे ५७८० मिलिमीटर.
एकटे पाथरपुंजच नव्हे तर महाबळेश्वरजवळील धोम-बलकवडी धरणाच्या क्षेत्रातील जोर (६८०० मिलिमीटर), पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाच्या क्षेत्रातील दावडी (६२२५ मिलिमीटर), कोयना धरणाच्या क्षेत्रातील नवजा (६११० मिलिमीटर) या ठिकाणीही या हंगामात ६००० हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
View original post 772 more words
6# Kashmir
पिंजऱ्यात अडकलेल्या एका काश्मिरीची कविता
prevalent stillness of shattered hearts
is like the ocean before tsunami
tears caged inside the painless skin
flooding every emotion
eyes seeing a different world
what others can’t even feel
our struggle, our story
our days, our nights
everyday my land bleeds
forgotten green and acquired red
and we people in this prison are imagining
where is humanity?
razors on every way, razing us apart
Can’t they see our open cuts?
Can’t they see?
O the world has just turned eyes
turned back on us
great and fine
Allah is with us
The lord of even your lands and All that exists
The good doctor of Travancore (10 August 2019)
त्रावणकोरच्या पहिल्या महिला डॉक्टरची प्रेरणादायी कहाणी
(My column in Mint Lounge, August 10 2019)
In July 1926, the secretary to the pregnant maharani of Travancore received a letter from his royal mistress’ doctor. Sheds, wrote M.P. Lukose, had to be erected on the palace premises—one, fully furnished, for the surgeon who would deliver the maharani’s baby, and two for another doctor and nurses. An extra tent would also need to be raised where officers of the state could wait for news on the royal delivery—after all, a 21-gun salute would need to be fired to honour the new arrival, and alert the press. A list of items in precise quantities was also forwarded: six yards of silk to wrap the newborn in, for instance, and exactly 12 bars of Vinolia Otto soap for the mother and 12 of Pears for the child. The baby was only due a few months later, of course, but since…
View original post 819 more words
मर्लिन मन्रो
एक खरी कविता
मराठीतील लेखन - जयंत कुलकर्णी.

५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली… कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं…. अर्थात कविता हा आपला प्रांत नाही…:-)
परमेश्वरा !
या जिवाला येथे मर्लिन मन्रो म्हणून ओळखले जाते..
तिचे तेथे प्रेमाने स्वागत कर.
तिचे खरे नाव ते नव्हते,
पण त्याने तुला काही फरक पडत नाही.
कारण तुला तिचे नाव चांगलेच माहीत आहे.
हो ! तिच ती, जिच्यावर सहाव्या वर्षी बलात्कार झाला,
आणि जिने सोळाव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला.
ती आज रंगरंगोटी शिवाय तुझ्यासमोर उभी आहे
तिच्या बरोबर तिचे बातमीदारही नसतील,
छायाचित्रकार नसतील आणि सह्या मागणाऱ्यांच्या झुंडी ही नसतील.
ती बिचारी त्या अंधार्या पोकळीला एकटीच सामोरी जात असेल.
तिला म्हणे ती चर्चमधे नागडी गेली असे स्वप्न पडले होते.
गर्दीची मस्तके चुकवत ती चोरपावलांनी चालत होती.
अर्थात तुला स्वप्नांचे अर्थ कोणापेक्षाही…
View original post 334 more words