यहां दुल्हन लेकर आती है बारात, दहेज लड़की नहीं, देता है लड़का

Posted on December 30, 2019 by छ‍िबड़ाटLeave a comment आपने दुनिया की अजीबोगरीब शादियों और चीजों के बारे में सुना होगा लेकिन हम आपको शादी की एक ऐसी परंपरा के बारे में बता रहे हैं जो अपने आप में अनोखी है। ये शादी पूरी दुनिया को बताती है कि आखिर विवाह होने कैसे चाहिए। इस शादी में दुल्हा नहीं दुल्हन बारात लेकर आती है। उसके बाद जो मंजर तैयार होता है, उसके बारे में सुनकर आपको भी अच्छा लगेगा। जौनसार बावर की परंपराउत्तराखंड में आज भी अगर कहीं सांस्कृतिक विरासत पूरी तरह जीवित है तो वो जौनसार बावर में है। देहरादून से करीब 90 किलोमीटर की दूरी पर बसा जौनसार बावर सिर्फ अपनी संस्कृति के लिए नहीं, बल्कि अपनी अलग परंपराओं के लिए भी फेमस है। इन्हीं परंपराओं में से एक है– जाजड़ परंपरा। हिमाचल के सिरमौर और उत्तराखंड के जौनसार बावर में यह परंपरा काफी आम है। जहां आम शादियों में दुल्हा बारात लेकर दुल्हन के घर जाता है। वहीं,  सिरमौर और जौनसार में दुल्हन बारात लेकर आती है। जी हां. दुल्हन। सिर्फ यही नहीं, कबायली संस्कृति की इन शादियों में महिलाओं की काफी ज्यादा अहमियत होती है। यही वजह है कि यहां पूरे गांव की महिलाओं को अलग से भोज करवाया जाता है। इस परंपरा को रहिंन जिमाना कहा जाता है। दिखावाकियातोहोगाविरोधदुल्हन जब दूल्हे के घर बारात लेकर आती है तो बारात मेहमानों को लेकर दूसरे दिन लौट जाती है। लेकिन दुल्हन दूल्हे के घऱ पर 5 दिन तक रहती है। आजकल जहां लोग शादियों पर करोड़ों रुपये खर्च करते हैं, वहीं जौनसार बावर में शादी में दिखावा करना काफी ज्यादा खराब माना जाता है। शादी परंपराओं के हिसाब से करना बेहद जरूरी है। अगर किसी ने शादी में अमीरी दिखाने की कोशिश की और बेजा खर्च किया तो पूरा गांव उसका विरोध करता है। सदियों से चली आ रही ये परंपरा आज भी यहां कायम है। क्याइतनादहेजलेंगेआप?अब बात करते हैं दहेज की। जहां पढे़–लिखे लोग लाखों का दहेज और घोड़ा–गाड़ी लड़कियों से लेते हैं। वहीं, जौनसार और सिरमौर में बिलकुल उल्टा है। यहां कई इलाकों में दूल्हे की तरफ से दुल्हन के परिवार को दहेज देने की प्रथा है। हालांकि ये दहेज पैसों और घोड़ा–गाड़ी का नहीं होता, बल्कि ये कोई सामान्य चीज जैसे बर्तन और कपड़े हो सकते हैं। और ये दहेज देने का मतलब ये है कि दूल्हे के मां–बाप दुल्हन के मां–बाप का शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने अपनी बेटी का हाथ उनके लड़के के लिए दिया। कुछ शादियों में दुल्हन दहेज देती है, लेकिन ये सिर्फ 5-7 बर्तन ही होते हैं। अनोखीविदाई, सिर्फदुल्हनकीनहीं, पूरीबारातकीहर शादी की तरह जौनसार की शादियों में भी नाच–गाना होता है। लेकिन इन शादियों में परंपरागत नृत्यों को तवज्जो दी जाती है। हारुल, तांदी, झुमैलो जैसे नृत्य रातभर चलते हैं। जाजड़ परंपरा की शादी की एक और खास बात है, वो है विदाई। यहां जब विदाई का वक्त आता है तो दुल्हा–दुल्हन के परिवार वाले छत पर खड़े हो जाते हैं और गाना गाने लगते हैं। गाने के जरिये लड़के वाले लड़की पक्ष से कहते हैं कि सेवा में कुछ भूल–चूक हुई हो तो हमें माफ कर देना। वहीं, लड़की के पक्ष वाले कहते हैं… आपने हमारी काफी सेवा की। हमारी लड़की जब आपके घऱ में रहना शुरू करेगी तो आप उसके साथ भी ऐसा ही व्यवहार करें। बता दें कि जौनसार बावर कभी हिमाचल की सिरमौर रियासत का ही हिस्सा था और जब अंग्रेजों ने जौनसार बावर को उत्तराखंड में शामिल किया तो लोग जरूर बंटे लेकिन यहां की संस्कृति नहीं। आज भी सिरमौर और जौनसार बावर के बीच रिश्ते लगते हैं। -----------------------------------------------------------------------------------------

पाउस..!

छान

दिलखुलास

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री सोबत घेता तू हळहळला पाउस..!

मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला.
तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..!

कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला.
मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..!

अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली.
रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..!

कधी सरीतून निघता जखमांवरची खपली.
स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..!

तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!

—   अभिजीत दाते

View original post

जगभरातील हिंदुचा कैवार घेणारे भाजपा सरकार बांग्लादेशाच्या बडतर्फ हिंदू सरन्यायाधिशांबाबत गप्प का.

सुरेंद्र कुमार सिन्हा हे बांगलादेशाचे पहिले हिंदू सरन्यायाधिश होते. बांगलादेशच्या घटनेची 16 वी घटनादुरुस्ती सप्टेंबर 2014 रोजी संसदेद्वारे मंजूर केली होती, ज्यानूसार न्यायाधिशांवर गैरवर्तन असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी राष्ट्रीय संसदेला सत्ता देईल. 5 मे 2016 रोजी उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने ही दुरुस्ती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे घोषित केले. 4 जानेवारी 2017 रोजी… Continue reading जगभरातील हिंदुचा कैवार घेणारे भाजपा सरकार बांग्लादेशाच्या बडतर्फ हिंदू सरन्यायाधिशांबाबत गप्प का.

असोनिया व्यथा.. | लोकसत्ता

सध्याच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण

aniltikotekar4sme.com

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या भारतविषयक अहवालाने असे काहीच नवे सांगितले नाही, जे भारतीय तज्ज्ञांनी सांगितले नव्हते..

मंदीच आहे याची जाणीव, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दराबद्दल शंका, रोजगारविहीन वाढ व उत्पादन क्षेत्राच्या स्थितीबद्दल चिंता.. यावर उपाय म्हणून कामगार कायदे, बँकांची गळती बंद करणे, तोटय़ातील महामंडळे वा कंपन्या यांना कायमची मुक्ती देणे आदी ‘खऱ्या’ सुधारणांची गरज हाही अहवालही व्यक्त करतो..

जे भारतीय तज्ज्ञ सांगत होते त्यावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शिक्कामोर्तब केले. या जागतिक संघटनेचा भारतविषयक अहवाल सोमवारी वॉशिंग्टन येथे प्रकाशित झाला आणि दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वित्त व्यवस्थापन, बँका, उद्योग आदी मुद्दय़ांच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेचे वास्तव सम्यकपणे समजून घ्यावयाचे असेल तर या अहवालाची दखल घेऊन त्यावर ऊहापोह होणे आवश्यक ठरते. त्याआधी लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे हा अहवाल भारतातील आर्थिक मंदीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच करतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्याकडे आहे ती मंदी की मंदीसदृश स्थिती यावर शब्दच्छल करण्यात बराच वेळ दवडला. तसेच ही आर्थिक परिस्थिती तात्कालिक आहे की व्यवस्थेशी संबंधित…

View original post 798 more words

Onset of terrorism and Women’s education in Kashmir valley

Information about women,s education in Kashmir

Newsroom24x7

Mariam Karim

In the late eighties the unease had begun already…the Governments sitting at the Centre took no cognizance of it, paid no heed to the warning signs of growing restlessness and sense of alienation of a people, of a flourishing underground press that was subverting them. Today as they live without communication with the outer world… I remember that they have done so almost every harsh winter, when the snows were so heavy there were no working phone lines, no electricity, no television , water pipes burst, roads were blocked, and the underground press said…”see how India doesn’t care about you….” Yes I’ve been there.. Snowed into my barrack by a frozen lake at the university campus ….until someone dug me out and rescued me ..

The tragedy of Kashmir can be felt more keenly if we look at the tremendous efforts that had been made towards progress in…

View original post 2,354 more words

Who is linking Citizenship Act to NRC? Here are five times Amit Shah did so

CITIZENSHIP TANGLE ‘First the CAB will come. All ‘refugees’ will get citizenship. Then NRC will come... Understand the chronology’. Union Home Minister Amit Shah speaks on the Citizenship (Amendment) Bill in the Lok Sabha on Monday. | PTI 2 hours agoRohan Venkataramakrishnan Is the Citizenship Act linked to the National Register of Citizens? As protests… Continue reading Who is linking Citizenship Act to NRC? Here are five times Amit Shah did so

असा भारत हवाय..

संजय सोनवणी (Sanjay Sonawani) .Posted: 17 Dec 2019 06:44 PM PSTजेथे द्वेष करणारेहिंसक जिहादी तालीबानी नसतीलआणि विकृत वैदिकवादीविषमतेचे वीष पेरणारेसंघीस्टही नसतीलनसतील द्वेष्टे ब्रिगेडीमुलनिवासीवादीनक्षलवादीआणि द्रविडस्थानवादीतेंव्हा हा खरा भारत होईलहा देश समतेच्या तत्वावरच चालेलप्रत्येकाची वेदनाप्रत्येकाच्या काळजाला स्पर्शेलसर्वांची स्वप्नेमहास्वप्नाचा भाग होतीलमतभेदांचा सन्मान होईलपंण ही अनंत हृदये राहतील एकअसा भारत हवाय....जेथे शांतता आणि सौहार्दपुन्हा राज्य करेलया अमानवी शक्तींचाआत्मा बदलवून!आम्हाला असा… Continue reading असा भारत हवाय..

ही ‘दुरुस्ती’ टिकू शकेल? |P Chidambaram –लोकसत्ता

नागरिकत्व सुधारणा कायद्यांवर असलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने देणे अपेक्षित आहे. ही उत्तरे दिली जात नसल्याने याबाबत संभ्रम वाढत चालला आहे.

aniltikotekar4sme.com

|| पी. चिदम्बरम

नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक घटनाबाह्य ठरू शकते, याची कल्पना दिली जाऊनही संख्याबळावर ते संमत झाले. आता या कायद्याविरोधात लोक निषेध नोंदवीत आहेत; पण खरी जबाबदारी आहे ती न्यायपालिकेची..

मुखवटा आता उतरला आहे आणि नखांचे पंजे बाहेर आले आहेत.. ‘हिंदुराष्ट्रा’च्या निर्मितीचा प्रकल्प वेग घेतो आहे. या वेगास कारण ठरलेले प्रमुख इंजिन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर त्या इंजिनाचे चालक म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. या प्रकल्पाचे मूळ संकल्पक- रा.स्व.संघ- सध्या दूर असले तरी या साऱ्याकडे पाहात आहेत.

मुसलमानांना कोणता संदेश

नवल वाटते ते या एकाच गोष्टीचे की, अलीकडेच लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवूनसुद्धा लगोलग हा अजेंडा (कृतिकार्यक्रम) रेटण्यास भाजपने सुरुवात केली कशी. आधी त्रिवार ‘तलाक’च्या गुन्ह्याचे फौजदारीकरण, मग आसामातील ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ (एनआरसी)चा खेळ, मग अनुच्छेद ३७० निष्प्रभ करून काश्मीरमधील कारवाई आणि आता हे नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक मंजूर करविणे, हे सारे ‘हिंदुराष्ट्र निर्मिती प्रकल्पा’चेच भाग आहेत.

गोळवलकरांचा ‘हिंदुराष्ट्रा’चा सिद्धान्त पुन्हा मांडणाऱ्या या साऱ्या हालचालींमागील सामायिक उद्देश एकच दिसतो; तो…

View original post 941 more words