संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर

  संजय सोनवणी यांचा हा अभ्यासपूर्ण लेख. एका वेगळ्या नजरेतून संभाजी महाराजांकडे पाहण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. संजय सोनवणी यांचा एक चाहता या नात्याने त्यांच्या ब्लॉगवरील हा  लेख येथे देत आहे. Posted: 29 Oct 2017 12:25 AM PDT संभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते… Continue reading संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर

३ ऑगस्ट

ते पंधरा दिवस / ३ आजचा दिवस हा महाराजा हरीसिंह यांना भेटण्याचा होता. या संबंधीचे औपचारिक पत्र, काश्मीर संस्थानाचे दिवाण, रामचंद्र काक यांनी गांधीजींच्या श्रीनगर मधे आगमन झाल्याच्या दिवशीच दिलेले होते. आज ३ ऑगस्ट ची सकाळ गांधीजींसाठी नेहमी सारखीच होती. ऑगस्ट महिना असला तरी किशोरीलाल सेठी यांच्या घरी तशी बऱ्यापैकी थंडी होती. आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे […]… Continue reading ३ ऑगस्ट

२ ऑगस्ट

‘१७, यॉर्क रोड’ हे घर आता फक्त दिल्ली वासियांसाठीच नाही तर अवघ्या देशासाठी महत्वाचं झालेलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निवासस्थान होतं. भारताच्या मनोनीत पंतप्रधानांचं निवासस्थान. आणि यातील ‘मनोनीत’ हा शब्द गळून पडायला फक्त तेरा दिवस शिल्लक होते. १५ ऑगस्ट पासून जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून काम काज […]… Continue reading २ ऑगस्ट

पंधरा दि

शुक्रवार. १ ऑगस्ट, १९४७. हा दिवस अचानकच महत्वाचा होऊन गेला. या दिवशी काश्मीर च्या संदर्भात दोन गोष्टी घडल्या, ज्या पुढे खूप महत्वाच्या ठरणार होत्या. त्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी तसा काही संबंध नव्हता. पण पुढे घडणाऱ्या रामायण-महाभारतात या दोन गोष्टींचं स्थान आवश्यक असणार होतं. १ ऑगस्ट ला गांधीजी श्रीनगर ला पोहोचले, ही ती पहिली गोष्ट. गांधीजींचा […]… Continue reading पंधरा दि