राजा रघुनाथराव विद्यालय, भोरच्या राजांची शाळा

शाळेच्या दहावीच्या बॅचच्या व्हॉटसअप ग्रुपवर हा फोटो काल आला. तो निरखून पाहताना हळू हळू शाळा आणि तिथे घालविलेल्या दहा वर्षातील आठवणी जाग्या होत गेल्या. या फोटोतील सर्वजणी माझ्या भोरच्या शाळेतील त्यावेळच्या शिक्षिका.  त्यातल्या सहस्त्रबुद्धे बाई, कानडे बाई, चिरपुटकर बाई व वाळिंबे बाई व खाली बसलेल्यांपैकी मधल्या बापट बाई असाव्यात. बाकीच्या दोघी कोण हे ओळखता येईना.… Continue reading राजा रघुनाथराव विद्यालय, भोरच्या राजांची शाळा

Mata Hari – Famous women spy

पहिल्या महायुद्धात फ्रान्सची गुप्तहेर म्हणून काम केलेल्या व नंतर जर्मन व फ्रान्ससाठी डबल एजंट म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये गोळ्या घालून ठार केल्या गेलेल्या माता हरीची ही कहाणी.  हॉलंड ते इंडोनेशिया व फ्रान्स ते जर्मनी असा हा चित्तथरारक प्रवास. https://waldina.com/2017/08/07/happy-141st-birthday-mata-hari/

ज़मानेके साथ चलो…. — Aaraspani

सासूबाई, मला मुलं वाढवण्याच्या टिप्स देऊ नका. तुमच्या ज्या मुलाबरोबर मी रहातेय त्यालाच सुधारण्याची गरज आहे via ज़मानेके साथ चलो…. — Aaraspani

Dnyaneshwari & Dasbodh in Marathi

ज्ञानेश्वरी व दासबोध हे मराठी ग्रंथभांडारातील अमुल्य अशी रत्ने आहेत. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावी असे हे ग्रंथ श्री. विजय जोशी यांनी आँनलाईन वाचण्यसाठी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे आभार .

Vijay's Space

Read or Download Dnyaneshwari & Dasbodh in Marathi.

Click here

View original post