अरेबियन नाईटस व एक हजार एक गोष्टी हा प्राचीन कथासंग्रह ज्या कथासूत्रात बांधलेला आहे. ती मुळ कथा.... या कथेतील राणी राजाला एक हजार एक रात्री गोष्टी सांगत राहते आणि त्यातून त्याचे मनपरिवर्तन करते याची ही मनोरंजक कथा अरबस्थानातील एका बादशहाला दोन मुले होती. बादशहाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य त्याच्या दोन्ही मुलांमध्ये विभागले गेले. दोन्ही राज्यामध्ये… Continue reading अरेबियन नाईटस सूत्रकथा
Month: April 2017
अरेबियन्स नाईटस्
Source: अरेबियन्स नाईटस्
अरेबियन्स नाईटस्
एक हजार एक कथांचा संग्रह म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले पुस्तक म्हणजे अरेबियन्स नाईटस. या संग्रहातील अलिबाबा आणि चाळीस चोर, सिंदबादच्या सात सफरी, अल्लाऊद्दीन व जादुचा दिवा या गोष्टी बहुतेक सर्वांना माहित आहेत. परंतू याखेरीज अनेक मनोरंजक गोष्टी या संग्रहाचा भाग आहेत. ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेला बगदादचा बादशहा हरून अल रशीद, त्याची बायको झुबेदा, त्याचा वजीर जफर… Continue reading अरेबियन्स नाईटस्
पर्वतीवरील सुर्योदय
आज बरेच दिवसांनी पर्वतीला गेलो. थोड्याशा चढणीनेच दम काढला. पण छान वाटल. सुट्ट्यांमुळे भरपूर गर्दी होती. माझ्यापेक्षाही जास्त दमलेले आणि प्रत्येक पायरी चढल्यावर उभे राहून हाशहूश करणारे खूप लोक होते. त्यामुळे आणखी बरं वाटल. आता पर्वतीच्या कोणत्याही बाजूने पाहिले तर इमारतीच इमारती दिसतात. पंधरा वीस वर्षांपूर्वी उत्तरेला जरी इमारतींची गर्दी दिसली तरी दक्षिण आणि पश्चिमेला… Continue reading पर्वतीवरील सुर्योदय
शरद पवारांचा नागरी सत्कार सोहळा
बारामतीमध्ये आज शरद पवारांचा पद्मविभूषण मिळाल्याबद्दल नागरी सत्कार झाला. अर्थातच भरपूर गर्दी होती. नेहमीप्रमाणे पवारसाहेब अतिशय छान बोलले. संयत आवाज, नेमके मुद्दे, सर्वसामान्यांना समजेल अशी भाषा ह्यामुळे त्यांचे भाषण ऐकताना नेहमीच आनंद वाटतो. बारामतीचा शैक्षणिक विकास हा त्यांना सर्वात जास्त महत्वाचा वाटतो हे मनाला भावले. सत्ता असो किंवा नसो, ज्यांच्यामध्ये काही फरक पडत नाही अशा… Continue reading शरद पवारांचा नागरी सत्कार सोहळा
थोडक्यात परिचय
मी घनश्याम मुकुंद केळकर, माझ गाव आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात, रायरेश्वराच्या पायथ्याशी टिटेघर. सध्या मी बारामतीमध्ये असतो नोकरीच्या निमित्ताने. सकाळ पेपरमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून मी काम करतो. भारत परिक्रमा करण्याचे नियोजन पायी सगळा भारत फिरण्याची, वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना भेटण्याची, समजून घेण्याची माझी आत्यंतिक इच्छा आहे. त्यासाठी कन्याकुमारीपासून सुरू करून भारताच्या सर्व सीमांवर भारत परिक्रमा… Continue reading थोडक्यात परिचय
भारत परिक्रमा
सर्वांना नमस्कार, मी घनश्याम केळकर, या ब्लॉगच्या माध्यमातून भेटूच
First blog post
This is the excerpt for your very first post.