डरपोकांची डरकाळी |लोकसत्ता

लोकसत्तामध्ये आलेले आजचा ( 20 जानेवारी) चा वाचण्यासारखा लेख

aniltikotekar4sme.com

२०१४ ते २०२० या सहा वर्षांत असे काय झाले, की एकेकाळी गळामिठीलायक असलेले ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे मोदी सरकारला खुपू लागले?

भारतात व्यवसायवृद्धीसाठी आले म्हणजे बेझोस आणि त्यांच्या मालकीच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या तालावर नाचायला हवे आणि आपणास नावडते ते टाळायला हवे, असा काहीसा ‘भारतीय’ आग्रह आपल्या सरकारचा असावा. मात्र, यातून दिसून येते ती सरकारची स्वत:विषयीची असुरक्षितताच..

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, सत्ताधारी भाजपच्या परराष्ट्रविषयक समितीचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याबाबत घेतलेली भूमिका आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दमदार नियतकालिकाने त्यास दिलेले चोख उत्तर, यातून काय दिसून येते?

आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात जेफ बेझोस ही मोठी छछोर व्यक्ती. अ‍ॅमेझॉनचे डोळे दिपवणारे यश हे केवळ त्यांच्या कल्पनाशक्तीची परिणती. त्यामुळे जगातील आघाडीच्या कंपन्यांत अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो आणि बेझोस हे जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती गणले जातात. त्यांचे हे ऐश्वर्य हे कोणत्याही सरकारी धोरणांच्या कृपेने आलेले नाही. म्हणजे बेझोस हे कोणी आपल्या उद्योगपतीप्रमाणे सरकाराधारित-सरकारमान्य धनाढय़ नाहीत. त्याचमुळे २०१४ सालच्या त्यांच्या…

View original post 804 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.