वाचावी अशी कविता.
वय जसं वाढत जातं
तसं जवळचकमीदिसत
माणसाचंवेडमन
भूतकाळातरमत
म्हणूनचसांगतेबाबानो
“जुनं”तेसगळंसोनवाटत
कोणम्हणतोगेलाकाळग्रेटहोता
तोतरफक्तआठवणींचाखेळहोता
फिक्सअसतगुणोत्तर
नेहमीभल्याबुऱ्याचं
कौरवशंभर
पांडवपाच
असंचयुगानुयुगेचालायचं
आमच्याकाळीअसंनव्हतं
आमच्याकाळीतसंनव्हतं
कितीदिवसहेपुराणगाणार?
पुराणातल्यावांग्याचंभरीत
कितीदिवसखाणार?
जरागेल्याकाळाचामागोवाघेऊया
old is gold बाजूलाठेऊन
जरा”सत्य”पारखूया
हरप्पाच्याउत्खननात
लिपस्टिकजेव्हासापडते
हजारोवर्षांपूर्वीच्यामानवाबद्दल
तीकायबरम्हणते?
शृंगाराची हीआवड
सार्वकालिकआहे
पाचहजारवर्षांपूर्वीच्यापुरुषांचीसुद्धा
“बायकावेळेवरतयारहोतनाहीत”
हीचतक्रारआहे
परवाकोणीतरीम्हणाल
पूर्वीचेलोकशम्भरवर्षजगत
नव्वदीओलांडलीतरी
पाचपाचकिलोमीटरफिरत
याअशावाक्यांकडेपाहून
मेडिकलसायन्सखुदुखुदूहसत
आकडेवारीचगणितवेगळंचकाहीसांगत
चाळीसच्यावरमाणसंजगतनव्हती
रोगराईउपासमारीनेसर्रासमरतहोती
बघताबघताप्लेगचीलाटयायची
आख्खगावहोत्याचनव्हतंकरूनजायची
मगमाणसंखूपजगतहेवाक्यकुठूनआलं?
जन्मतारीखमाहितनसणं
हेचकदाचितफायद्यातपडलं
पंधराव्यावर्षीलग्नव्हायची
चाळीशीतमांडीवरनातवंडखेळायची
लोकांनावाटेआताआमचंवयझालं
बघताबघताकसंम्हातारपणआलं
लोक म्हणतात पूर्वी सगळं स्वस्त होत,
रुपयाला बारा शेर दूध होत
तरी अश्वत्थामाच्या नशिबी
का असे पिठाचीवाटी
शेकड्याच्या हिशेबात पगार
महिन्याच्या शेवटी जीव येई मेटाकुटी
बेसिकच्या चक्करमध्ये
लोकांची आयुष्य होरपळत होती
रस्त्याच्या कडेला
कुत्रीमांजरासारखी
माणसं सडत होती
उपासमारीने मरत होती
रांगा लावण्यात लोकांची जिंदगी सरत होती
रेशनसाठी रांग
दुधासाठी रांग
घड्याळासाठी रांग
गॅससाठी रांग
रेडिओसाठी रांग
फोनसाठो रांग
zomato, amazon च्या जमान्यात
खूप सोपं आहे
मागे वळून बघणं
पण खरंच होत का सोपं
तेव्हाच जगणं?
खरंच असेल निघत
भारतातून सोन्याचा धूर
पण दलितांची आणि बायकांची स्थिती
किती बरं करुण?
दलितांच्या गळ्यात थुंकण्यासाठी वाडगा होता
View original post 199 more words
Muchas gracias. ?Como puedo iniciar sesion?
LikeLike