महाराष्ट्र टाईम्स, 19.04.2018 (सुख़न – 16) ‘’ज्याच्यासाठी उपासतापास करावेत, व्रतवैकल्य करावीत तो महादेव जरी कैलासावरून उतरून आला आणि नवरा झाला तर मग मात्र तो नवऱ्यासारखाच वागणार. संशय घेणारच!’, माझ्याकडे घरकामाला आलेली बाई काम करताना सहज बोलून गेली. त्याआधीची पाच दहा मिनिटं ती जे काही बोलत होती त्यातला माझा सहभाग, ती सांगेल ते ऐकणे किंवा अधूनमधून […]