आणि आबु, आणि दगड

गुरुशिखरच्या रस्त्यावरचा हा डायनॉसोर भलमोठ डायनोसोरच तोंड रंगीबेरंगी दगडांनी सजलेली भिंत ब्रम्हकुमारी आश्रमाच्या मागे  असणारा हा  वैविध्यपूर्ण सुळका दगडाचा देव आणि दगडाचेच देऊळ माऊंट आबुच्या परिसरातील दगडधोंड्याचे हे आणखी काही नमुने.   

पधारो राजस्थान

माऊंट आबू या खडकाने डायनासोरचा आकार धारण केला आहे.  आणि मी त्याच्या डोक्यावर बसलो आहे.  राजस्थानच्या आमच्या सफरीचा पहिला पडाव होता तो माऊंट आबु. एक लोकप्रिय हिलस्टेशन म्हणून माऊंट आबूचे नाव सर्वांना परिचित आहे. प्रत्यक्ष माऊंट आबूत फिरताना महाराष्ट्रातून आलेल्या मला अनेकदा महाबळेश्वरचा फिल येत होता. विशेषत:तिथले मार्केट,घरांची रचना,तळ्याकाठचा परिसर, पार्किंगची व्यवस्था. पण मला माऊंट… Continue reading पधारो राजस्थान