भाजे येथील बौद्ध लेणी — Chinmaye

मुंबई आणि पुण्याच्या मध्ये लोणावळ्याजवळ आहे एक छोटेसे गाव. मळवली त्याचे नाव. हे गाव खरंतर ट्रेकर्स मध्ये लोहगड विसापूर गाठण्यासाठीचे रेल्वे स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. पण अजून एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा इथल्या भाजे गावाला लाभला आहे. तो म्हणजे इसवीनपूर्व दुसऱ्या शतकातील भाजे लेण्यांचा. चला तर आता अनंत चतुर्दशी जवळ आलेली आहे आणि पावसाळा ओसरतोय आणि […]… Continue reading भाजे येथील बौद्ध लेणी — Chinmaye

ड्युसलडॉर्फ डायरीज्-१ — आनंदयात्री, मी आनंदयात्री!

ड्युसलडॉर्फमध्ये प्रवेश करता क्षणी डार्मश्टाटच्या तुलनेत हे बरंच मोठं शहर आहे हे लक्षात आलं! वेगवेगळ्या देशातून आलेल्या मंडळींबरोबर, त्यांच्या देशातल्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आणि ड्युसलडॉर्फ मधल्याच शिक्षिकेबरोबर, तिच्याकडून तिच्या लहानपणच्या अनेक गोष्टी ऐकत ड्युसलडॉर्फ पाहणं हा वेगळाच अनुभव होता. या शहराचं हे तयार झालेलं हे पहिलं इम्प्रेशन फार विशेष आणि वेगळं आहे हे नक्की! via ड्युसलडॉर्फ… Continue reading ड्युसलडॉर्फ डायरीज्-१ — आनंदयात्री, मी आनंदयात्री!

माथेरान – एका इंग्रजाच्या नजरेतून

(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904) यांनी मुंबई, जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांना आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा माथेरान बद्दलचा 1890 मधे लिहिलेला लेख मला मोठा वाचनीय वाटला त्या काळचे माथेरान मुंबईच्या गोर्‍या साहेबांना कसे […]… Continue reading माथेरान – एका इंग्रजाच्या नजरेतून

ब्लॉगवाल्या आजीबाईंची (सचित्र) अमेरिका यात्रा

ॐ मी पुष्कर सौ सुनबाई कडे अमेरिका येथे गेलेली आहे. बरेच दिवस व बरेच वेळा गेलेली आहे. पुष्कळ अमेरिका पाहिली आहे य फोटो पण आहेत तर अमेरिका आपण पाहिलेली आहे तर पुस्तक करू एकत्र माहिती आणि फोटो राहतील पुष्कर णा म्हटलं तर त्यांनी सर्व पुस्तक तयार केले आहे व लिंक पण तयार केली आहे तारिख […]… Continue reading ब्लॉगवाल्या आजीबाईंची (सचित्र) अमेरिका यात्रा

मॅक्स प्लॅंकचं गाव- ग्योटिंगेन

“सिटी ऑफ नॉलेज” किंवा “स्टुडंट सिटी” म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर! छोटसं असलं तरी तरूण विद्यार्थ्यांनी भरलेलं, उत्साहाने सळसळणारं आणि येणार्‍या प्रत्येकाला भारावून टाकणारं असं हे ग्योटिंगेन मस्त गाव आहे! via मॅक्स प्लॅंकचं गाव- ग्योटिंगेन ! — आनंदयात्री, मी आनंदयात्री!

“सिल्क रुट” चा प्रवास – एक अनुभव

This blog is about Seyyah. Indian author Gautham Reddy Nallavari recently wrote a book on his epic journey through 8 nations. Few days ago I enjoyed reading Seyyah, the new travel book by Gautham Reddy Nallavari. It chronicles his journey which spans 20,000 kms and 8 nations viz. Greece, Turkey, Iran, Turkmenistan, Uzbekistan, Kyrgyzstan, […] via… Continue reading “सिल्क रुट” चा प्रवास – एक अनुभव