सखे आणि सोबती – जवाहरशेठ

पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीपासून त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सहकारी जवाहरशेठ शहा यांचे हे व्यक्तिचित्र. पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीचे वातावरण टिपणारे. बारामतीचा इतिहासाचा ज्या ज्या वेळी आढावा घेतला जाईल, त्या त्या वेळी ६७ सालच्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतकी ही ऐतिहासिक निवडणूक होती. या निवडणुकीने बारामतीचे भविष्य बदललेच; पण त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्यालाही… Continue reading सखे आणि सोबती – जवाहरशेठ

सखे आणि सोबती – जगन्नाथआण्णा कोकरे

सखे आणि सोबती - स्वातंत्र्यसैनिक कै. जगन्नाथआण्णा कोकरे आणि शरद पवार यांच्यावरील हा लेख. दोघांचीही व्यक्तीचित्रण करणारा.

सखे आणि सोबती -खुशालभाऊ छाजेड

शरद पवार यांचे बारामतीतील आणखी एक सहकारी कै. खुशालभाऊ छाजेड यांचे व्यक्तिचित्र खुशालशेठ छाजेड यांच्या दुकानात शरद पवारांची बैठक विद्या प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्यांबाबत विधानसभेत गरमागरम चर्चा सुरू होती. पवारसाहेब उत्तर द्यायला उभे राहिले. विरोधकांचे आरोप खोडताना ते म्हणाले, "विद्या प्रतिष्ठानचा खजिनदार तुमचाच आहे." काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक संस्था आणि त्याचे खजिनदारपद विरोधी विचारधारेच्या माणसाकडे. हे… Continue reading सखे आणि सोबती -खुशालभाऊ छाजेड

सखे आणि सोबती -बी.जी.

बी.जी. उर्फ बाळासाहेब काकडे सखे आणि सोबती या शरद पवारसाहेबांच्या मित्र व कार्यकर्त्यांवरील पुस्तकातील हे आणखी एक व्यक्तिचित्र - शरद पवारांचे पारंपारिक विरोधक असलेल्या काकडे घराण्याशी संबंधित बी.जी.उर्फ बाळासाहेब काकडे यांनी पवारसाहेबांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचे अनुयायित्व पत्करले. बीजींच्या एकनिष्ठेचे दर्शन यातून घडेलच तसेच शरद पवारांनी घेतलेल्या अनेक मुलगामी निर्णयांचे तसेच राजकारणातील चढउतारांचेही दर्शनही या… Continue reading सखे आणि सोबती -बी.जी.

सखे आणि सोबती – कामा

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात त्यांच्यासोबत असलेल्या मित्र आणि सहकाऱ्यांचे चित्रण करणारे "सखे आणि सोबती " या पुस्तकातील का.मा. आगवणे यांचे हे व्यक्तिचित्र.शरद पवार यांच्याबद्दल चांगले तसेच वाईट मत असणारे हजारो लोेक आहेत. परंतू एखादा नेता इतकी वर्षे समाजाच्या बहुसंख्य लोकांवर आपली पकड का टिकवू शकतो याचा अभ्यास करण्यासाठी हा आणि या मालिकेतील… Continue reading सखे आणि सोबती – कामा

सखे आणि सोबती – जमा

शरद पवारसाहेबांच्या आणखी एका कार्यकर्त्याचे हे व्यक्तिचित्र,  दिलखुलास स्वभावाच्या या माणसाच्या नजरेतून दिसणारे पवारसाहेब आणखीच आपलेसे वाटतात........ प्रसंग पहिला - इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यानंतर लगेचच लोकसभेची निवडणूक लागली. पवारसाहेब विरोधी पक्षात होते. त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान त्यांना राज्यपालांनी त्यांच्या बंगल्यावर चहापानासाठी बोलावले. सोबत एका कार्यकर्त्याला घेऊन साहेब गेले. राज्यपाल होते शंकरदयाळ शर्मा,… Continue reading सखे आणि सोबती – जमा

सखे आणि सोबती -आनंदराव भोसले

शरद पवारांचे कार्यकर्ते असलेले कै. आनंदराव भोसले. पवारसाहेब आणि आनंदराव यांचे जिव्हाळ्याचे नाते पाहिले की नक्की वाटतं, कार्यकर्ता असा पाहिजे आणि नेता तर असाच पाहिजे   आनंदरावांसाठी त्यांच आणि पवारसाहेबांचं नात हे कार्यकर्ता व नेता असं नव्हतं तर देव व भक्ताच होते. आनंदरावांनी फुलविलेल्या फळबागेतील फळाची पहिली पेटी साहेबांसाठी जात असे. त्यांच्या ग्रीनहाऊसमधील फुलांची पहिली… Continue reading सखे आणि सोबती -आनंदराव भोसले

सखे आणि सोबती – भिवा शेलार

  शरद पवारांचे बालमित्र असलेल्या भिवा शेलार यांचे हे मनोगत. आपल्या या बालपणीच्या मित्राची मैत्र पवारसाहेबांनी आजपर्यंत कसं राखल आहे, त्याची ही कथा....... दुसरीमध्ये असताना एका वर्षासाठी साहेब आणि मी एका वर्गात होतो. बारामतीतील भिगवण चौकाजवळची त्यावेळची 4 नंबर शाळा. भिगवणचे सय्यद गुरूजी शिकवायला होते. त्यानंतर तिसरीत असताना आईवडील कन्हेरीला गेले. त्यामुळे या शाळेतून कन्हेरीच्या… Continue reading सखे आणि सोबती – भिवा शेलार