तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म?

रथाचे चाक काढताना कर्ण आणि त्याच्यावर अर्जून बाणांचा वर्षाव करताना तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म? हा प्रश्न श्रीकृष्णाने विचारला होता कर्णाला. वेळ होती महाभारत युद्धाची. कर्ण आणि अर्जून यांचे युद्ध सुरू होते. कर्णापुढे अर्जूनाचा निभाव लागेल असे वाटत नव्हते. त्यावेळी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले. काही केल्या ते बाहेर निघेना. ते बाहेर काढण्यासाठी… Continue reading तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म?

आदर्श व्यक्तिमत्वे 1.अतातुर्क केमाल पाशा

मला आदर्श वाटणाऱ्या काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबतची मालिका - त्यातील पहिले तुर्कस्थानचे राष्ट्रपिता अतातुर्क केमाल पाशा

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

आपल्या जवळच्या नात्यावरचा आणि त्यातल्या प्रेमावरचा हा लेख. अनेक दिवस मनात होत ते आज कागदावर उतरवल. या नात्यांचे अनेक प्रकार मला जसे दिसले तसे तुमच्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

यंदा श्रीनगरमध्ये लाल चौकात अशी झाली बाप्पाची स्थापना!

श्रीनगरमध्ये लालचौकात असलेल्यापंचमुखी हनुमानमंदिरातगणेशोत्सवाची गेली३७ वर्ष सुरुअसलेली परंपरायंदा खंडितहोण्याची शक्यतानिर्माण झाली होती.लाल चौकाच्यापरिसरातील सोनारांच्या दुकानांत कारागीर म्हणून सांगली-मिरज भागातील मराठीबांधव तेथे गेली अनेक दशके स्थिर झालेले होते. दरवर्षी सांगली-मिरजमधुनगणपतीची मूर्ती पाठवण्यात येत होती. पण यंदा ५ ऑगस्ट रोजी घटनेचे कलम ३७०रद्द करण्यात आले व संभाव्य असंतोषावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून एक अभूतपुर्वपरिस्थिती काश्मीरमद्ध्ये निर्माण झाली. संचारबंदी आणि मोबाईलसह सर्व इंटरनेटसेवा बंद करण्यात आल्या. काश्मीरबाहेरच्या नागरिकांना परत जायला सांगण्यातआले. त्यामुळे लाल चौक परिसरातील बव्हंशी मराठी माणसं गावाकडे परतली. त्यातसांगली भागातील पुराने अनवस्था ओढवली. त्यात काश्मीर खो-यात खरोखर कायघडते आहे हेही कळायचे मार्ग बंद झाल्याने श्रीनगरला यंदा गणेशमुर्ती पाठवतायेणार नाहे हे स्पष्ट झाले. श्रीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमित वांच्छूयांच्या ही परिस्थिती लक्षात येताच त्यांनी पुण्यातील सरहद या काश्मीरशी जोडल्यागेलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांच्याशी कसाबसा संपर्क साधला.संजय नहारांनी हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाच्या बाळासाहेब मारणेंचे सहकार्यमिळवले. गणेश श्रीनगरला निघायला सज्ज झाले. पण मूर्ती घेऊन जाणार कोण?काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत वावड्याच जास्त उडत असल्याने भयाची एक लाटआहेच. शेवटी संजय नहारांनी मला सर्व स्थिती सांगितली. या स्थितीत परंपरा खंडितहोऊ नये अशी माझीही भावना असल्याने मी त्याच दिवशी एक किरकोळ अपघातातसारे अंग शेकुन निघालेले असुनही लगेच निघायला तयार झालो. बाबू गेणूमंडळाकडून गणेश मूर्ती ताब्यात घेऊन दोन तासांत रात्री बारा वाजता विमानतळावरपोहोचलो.गणेशमूर्ती शाडूची असल्याने तिला नाजूकपणेच हाताळावे लागणार होते. एयरपोर्टवरीलकर्मचा-यांनी उत्तम सहकार्य केले आणि मुर्ती मांडीवर घेऊन प्रवास करण्याचीपरवानगी दिली. दिल्लीपर्यंत हे ठी होते. पण दिल्ली-श्रीनगर फ्लाईट्मध्ये हेचसहकार्य मिळेल काय याची साशंकता होती. कारण बव्हंशी मुस्लिम प्रवाशी. पणशेजारी बसलेल्या सद्गृहस्थांनी या बॉक्समध्ये गणेशमूर्ती आहे हे समजताच अत्यंतप्रेमाने माझ्याशी वार्तालाप केला. मला वेदना होत आहेत हे लक्षात येताच त्याने तीमूर्ती आपल्या मांडीवर घेतली आणि मला आराम करायला सांगितले. श्रीनगरविमानतळावर ट्रॉलीपर्यंत तोच मूर्ती घेऊन आला आणि माझ्यासोबत त्याचे सामानघेऊन त्ळाबाहेर आला. अमित वांच्छू मला घ्यायला आलेलेच होते. मूर्ती कारमध्येठेवेपर्यंत तो सोबतच राहिला. त्या सद्गृहस्थाचे नाव होते मोहंमद आस्लम.काश्मीरचे लोक प्रेमळ आणि आतिथ्यशील आहेत हा माझा अनुभव १९९६ पासूनचा.पण या बदलेल्या स्थितीत काश्मीरींचा क्षोभ, संशयाचे वातावरण आणिअस्वस्थतेमुळे त्यांची प्रतिक्रिया पुर्वी होती तशीच राहील याची खात्री नव्हती. पण यासाशंकतेला पहिला तडा या सद्गृहस्थाने दिला. श्रीनगरमध्ये चौज्का-चौकातनिमलष्करी दलांचे जवान, सर्व दुकाने बंद. रस्त्यांवर तुरळक वाहने आणि पायीचालणारे नागरिक. सार्वजनिक वाहतून व्यवस्थाही बंद. एखाददुसरा हातगाडीवर फळेकिंवा भाज्या विकणारा. एखाददुसराच ग्राहक. एकीकडे सरकारी आदेश आणित्याविरुद्ध निघणारे हुर्रियतसारख्या फुटीरतावादींचे फतवे. या कात्रीत सापडलेलेदुकानदार धोका पत्करायला नको म्हणून शक्यतो दुकाने बंदच ठेवतात आणि काहीलोक शटर अर्धे उघडून  जमेल तेवढी विक्री करतात हे चित्र. कार्यालयांतही मोजकीचउपस्थिती. संपर्काची साधनेच नसल्याने बंदी असल्यासारखी अवस्था. अशा वातावरणातगणेशाची स्थापना कशी होईल आणि किती लोक येतील ही साशंकता.साडेअकरा वाजता आम्ही लाल चौकात पोहोचलो. तेथे तर कडकडित बंद. झेलमच्याकाठावरच पंचमुखी हनुमानाचे भव्य मंदिर. खरे तर हे मंदिर म्हणजे अनेक छोट्यामंदिरांचा समूह. म्हणजे साईबाबा, शिव ते राम-लक्ष्मणाचेही मंदिर या मंदिरातच.मुख्य मंदिर अर्थात हनुमंताचे. काळ्या पाषाणातील  ही मुर्ती...शक्यतो अन्यत्रपहायला न मिळनारी. मंदिरात काही भावीक होते. मंदिराचे मूख्य महंतकामेश्वरनाथांनी आमचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. शेवटी गणेशोत्सवाची परंपराअबाधित राहणार याचाच सर्वांना आनंद. लाल चौकासारख्या संवेदनश्वील ठिकाणच्यामंदिराला कधी अतिरेक्यांचा उपद्रव झाला होता काय हे विचारल्यावर ते हसून म्हणालेकी येथे हनुमंताला पीर मानत त्याची पूजा करणारे असंख्य मुस्लिम आहेत. येथेआजतागायत एकदाही कसला उपद्रव झालेला नाही. काश्मीरमधील इस्लाम सुफीतत्वज्ञानावर चालतो आणि तो वेगळा आहे हे मला माहित होतेच.गणपतीचे प्रतिष्ठापना करायची तर फुले, हार हवेतच. पण सारे बंद. हार आणायचेकोठून? मग दाऊद हकीम आणि अजहरने युक्ती लढवली. थोड्या वेळात येतो सांगूनते बाहेर पडले. उगवले परत ते दीड तासांनी. पिशवीत गुलाबाची फुले घेऊनच.मंदिरात बसून त्यांनीच हार ओवला. फुले आणली कोठून हा प्रश्न मलाही पडलेला.अमितने विचारल्यावर त्यांनी सांगितले, दोन-तीन घरांसमोरील बागांतून तोडूनआनलीत. म्हटलं धन्य आहे.तोवर जम्मु-काश्मीरचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचीव श्री. पांडुरंग पोळे वेळकाढून आले होते. मग गणेश प्रतिष्ठापनेची सुरुवात झाली. मूर्ती आलीय ही वार्ताकळताच श्रीनगरमधील काही मंदिरांचे महंतही येऊन पोहोचले होते. भाविकांची गर्दीव्हायला सुरुवात झालेली होती. काश्मीरी पद्धतीने पूजा सुरु झाली. त्याच दिवशी"पन" नावाचा माता पार्वतीने गणेशाला निर्माण केल्याचा काश्मिरी सण. काश्मिरी वशक पंचांगानुसार दोन्ही तिथी यंदा एकाच दिवशी आलेल्या. त्यामुळे आनंद-उत्साहालाउधान आलेले. यात काश्मीरी पंडित, वेगवेगळ्या प्रांतातील हिंदू बांधव, शीख आणिमुस्लिम सहभागी. मी म्हणालो...ही महाराष्ट्राने काश्मीरींना दिलेली प्रेम आणिसद्भावाची भेट. आणि काश्मीरी प्रथेनुसार प्रत्येक भाविकाच्या मनगटावर स्नेहाचाधागा बांधला जातो. हा एक वेगळाच अनुभव.अशा रितीने श्रीगणेशाची संस्थापना होऊन दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवातझाली. संपुर्ण काश्मीरमध्ये मुस्लिम गणेश मुर्ती बसवू देत नाहीत आणि यावातावरणात तर नाहीच नाही या खोडसाळ समजुतीला छेद दिला गेला. लाल चौकाततर गणपती बसतच नाही कारण मुस्लिम बसवू देत नाही हेही एक धादांत असत्य.तेथे गेली सदतीस वर्ष नित्यनेमाने गणेशस्थापना होत आली आहे. यंदा केवळबदललेल्या परिस्थितीमुळे गणेशस्थापना न होण्याचा धोका निर्माण झाला होता. पणमाणसे जोडणारे संजय नहार आणि राष्ट्रीय बांधीलकी जपणा-या हुतात्मा बाबूगेनू गणेश मंडळामुळे तेथील परंपरा अबाधित राहिली.या उत्सवातच गेली सोळा वर्ष सहभागी होणारे दत्तात्रेय सुर्यवंशी आता महाराष्ट्रातआलेले आहेत. ते म्हणाले. "या गणेशोत्सवात काश्मिरी मुस्लीम, पंडित, शिख तसेचबंगाली व इतर राज्यातील करागीरही सहभाग घेत आले आहेत. तेथील नागरिक खूपचांगले आहेत. आमचे सर्वांशी आपुलकीचे नाते आहे." काश्मीरमधील ही गंणेशस्थापनातेही एका विशिष्ठ स्थितीत व्हावी आणि तीही एवढ्या आनंददायी वातावरणात ही बाबमहत्वाची घटना आहे. काश्मीरी नागरिकांबद्दल सोयीस्कर समज-गैरसमज बाळगणेअन्यायकारक आहे. एकतेचा हा संदेश सर्वांनी नीट समजाऊन घेतला पाहिजे.-संजय सोनवणी (published in daily Samna, Utsav supplement)

काश्मीर : सर्वांगीण अनास्थेचा बळी – संजय सोनवणी

(आज ६ ऑक्टोबर रोजी दिव्य मराठीत प्रसिद्ध) सातव्या शतकापासून ते जवळपास बाराव्या शतकापर्यंत संपुर्ण भारताचेच नव्हे तर तिबेटचेही धार्मिक, वैचारिक, साहित्यिक आणि अगदी राजकीयही नेतृत्व करणारा काश्मिर आज असा का आहे हा गंभीर प्रश्न असून त्याची मानसशास्त्रीय कारणे शोधत त्यावर उपाय काढले नाहीत तर अन्य सारे राजकीय व शस्त्रबळावर केले जाणारे प्रयत्न अयशस्वी ठरतील. काश्मिरी… Continue reading काश्मीर : सर्वांगीण अनास्थेचा बळी – संजय सोनवणी

भाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ! — असंतोष

संजय सोनवणी महात्मा गांधी आजही जगभरच्या लोकांवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेत्यांवर प्रभाव टाकुन असणारे एक आदरणीय व्यक्तीमत्व आहे. जगभरच्या स्वातंत्र्य लढ्यांना अहिंसा आणि सत्याग्रहाच्या अभिनव हत्याराने झुंजण्याचे आत्मीक बळ गांधीजींनी दिले. सहनशीलता आणि सहिष्णुता त्यांच्या जीवनाचा एक अतुट भाग होता. आता भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पोलिटिकल विंग आहे […]… Continue reading भाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ! — असंतोष

 Human rights activists’ mother Rosa Park

Rosa Park's 13th death anniversary is on October 24. This article gives information about Rosa Park, which is considered to be the mother of human rights activists What can i do alone? This is our usual question. The answer can be found in the story of Rosa Park. Who is the Rosa Park? What did… Continue reading  Human rights activists’ mother Rosa Park

Sai Baba – Many questions

Narendra Modi has just come to Shirdi. His photograph with Sai Baba, idol published in newpapers & social media. At that time many questions came to mind, awkward awake. I was proud at one time for our Specialty culture, but I did not know what kind of footpath to use to understand this . To… Continue reading Sai Baba – Many questions

गाँधी जो अपने ही देश में अफवाह बन गए हैं — अपूर्वानंद

गाँधी जयंती गुज़री ही है. यह किंचित सुखद आश्चर्य की बात है कि गाँधी में अभी भी नौजवानों की दिलचस्पी बनी हुई है.उनके जन्मदिन के पहले महू के तीन मुसलमान नौजवान आए जो गाँधी के बारे फैली भ्रांतियों पर बात करना चाहते थे. उनके पास जो सवाल थे वे ही सवाल मैंने देश के अलग-अलग […]… Continue reading गाँधी जो अपने ही देश में अफवाह बन गए हैं — अपूर्वानंद

सारे जहाँ से अच्छा

`सारे जहाँ से अच्छा ` हे सर्वपरिचित गाणे आहे. `तराना-ए-हिंद` या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गीतातील नेहमी कोट केल जाणार कडव म्हणजे मज़्हब नहीं सिखाता आपस में बैर रखना  हिंदी हैं हम, वतन है हिन्दोसिताँ हमारा. पण नियतीचा खेळ बघा, `मज्हब नही सिखाता` लिहणारा हा कवी अखेर मज्हबच्याच रस्त्याने गेला. त्या कवीचे नाव अल्लामा इक्बाल.… Continue reading सारे जहाँ से अच्छा