प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

आपल्या जवळच्या नात्यावरचा आणि त्यातल्या प्रेमावरचा हा लेख. अनेक दिवस मनात होत ते आज कागदावर उतरवल. या नात्यांचे अनेक प्रकार मला जसे दिसले तसे तुमच्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

मंत्रपुष्पांजली

1 Reply खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे-या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक… Continue reading मंत्रपुष्पांजली