शाळेच्या दहावीच्या बॅचच्या व्हॉटसअप ग्रुपवर हा फोटो काल आला. तो निरखून पाहताना हळू हळू शाळा आणि तिथे घालविलेल्या दहा वर्षातील आठवणी जाग्या होत गेल्या. या फोटोतील सर्वजणी माझ्या भोरच्या शाळेतील त्यावेळच्या शिक्षिका. त्यातल्या सहस्त्रबुद्धे बाई, कानडे बाई, चिरपुटकर बाई व वाळिंबे बाई व खाली बसलेल्यांपैकी मधल्या बापट बाई असाव्यात. बाकीच्या दोघी कोण हे ओळखता येईना.… Continue reading राजा रघुनाथराव विद्यालय, भोरच्या राजांची शाळा