सकुते ढाका

आज १६ डिसेंबर. आपल्या शेजारच्या दोन देशांमध्ये हा दिवस पाळला जातो. एका देशात दु;खाचा, तर दुसऱ्या देशात आनंदाचा. हा दिवस म्हणजे पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर ढाका येथे शरणागती पत्करल्याचा दिवस. एक देश तुटल्याचा आणि एक नवीन देश निर्माण झाल्याचा दिवस. शरणागतीच्या करारनाम्यावर  भारतीय जनरल अरोरा यांच्सयासमोर सह्या करताना पाकिस्तानचे जनलर नियाझी हा १६ डिसेंबर १९७१… Continue reading सकुते ढाका