मलाला – पार्ट 2

https://poll.fm/10543457 आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मलाला आज 22 वर्षाची आहे. या वयात तिच्या वाट्याला नोबेलसहीत 50 हून जास्त आंतरराष्ट्रीय अॅवॉर्ड आले आहेत. तिने स्थापन केलेल्या मलाला फंडाला दरवर्षी 40 लाख डॉलर्स ( रुपये नाही) इतकी मदत मिळते. ती आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलेब्रिटी आहे. पाकिस्तानमधील एक दुर्लक्षित प्रांतातल्या मुलीने ही गगनभरारी घेतली ती कशाच्या जोरावर? हेच… Continue reading मलाला – पार्ट 2

तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म?

रथाचे चाक काढताना कर्ण आणि त्याच्यावर अर्जून बाणांचा वर्षाव करताना तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म? हा प्रश्न श्रीकृष्णाने विचारला होता कर्णाला. वेळ होती महाभारत युद्धाची. कर्ण आणि अर्जून यांचे युद्ध सुरू होते. कर्णापुढे अर्जूनाचा निभाव लागेल असे वाटत नव्हते. त्यावेळी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले. काही केल्या ते बाहेर निघेना. ते बाहेर काढण्यासाठी… Continue reading तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म?

सखे आणि सोबती – जवाहरशेठ

पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीपासून त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सहकारी जवाहरशेठ शहा यांचे हे व्यक्तिचित्र. पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीचे वातावरण टिपणारे. बारामतीचा इतिहासाचा ज्या ज्या वेळी आढावा घेतला जाईल, त्या त्या वेळी ६७ सालच्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतकी ही ऐतिहासिक निवडणूक होती. या निवडणुकीने बारामतीचे भविष्य बदललेच; पण त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्यालाही… Continue reading सखे आणि सोबती – जवाहरशेठ

झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 8

तुम्ही काय करू शकता? याआधीच्या पोस्टनूसार आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारी महाराष्ट्रव्यापी संघटना उभारण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याच्या प्रमुख उद्देशापैकी पहिले उदिष्ट आहे, ते म्हणजे गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांना आवश्यक मदत करणे.दुसरे उदिष्ट महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यसाठी जी महत्वाची साधने… Continue reading झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 8

झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 6

याआधीच्या पोस्टनूसार आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारी महाराष्ट्रव्यापी संघटना उभारण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याच्या प्रमुख उद्देशापैकी पहिले उदिष्ट आहे, ते म्हणजे गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांना आवश्यक मदत करणे.दुसरे उदिष्ट महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यसाठी जी महत्वाची साधने आम्ही उपयोगात आणणार आहोत.… Continue reading झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 6

झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 5

याआधीच्या पोस्टनूसार आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारी महाराष्ट्रव्यापी संघटना उभारण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याच्या प्रमुख उद्देशापैकी पहिले उदिष्ट आहे, ते म्हणजे गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांना आवश्यक मदत करणे.दुसरे उदिष्ट महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यसाठी जी महत्वाची साधने आम्ही उपयोगात आणणार आहोत.… Continue reading झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 5

झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 1

आरोग्यपूर्ण महाराष्ट्र उभा करण्यासाठी काम करणारी एक व्यवस्था - आरोग्यदान आणि जनारोग्य महापरिक्रमा याबाबत माहिती देणारी ही पहिली पोस्ट