उदयपूर, जयपूर आणि अजमेर

राजस्थानच्या प्रवासात भेट दिली उदयपूर,जयपूर आणि अजमेरला . साधारण पाहिले तर आजकालची सगळी शहर सारखीच दिसतात. पण जरा इतिहास आणि भुगोलाच्या नजरेतून पाहिले तर वेगळे दृष्य दिसायला लागते. महाराणा प्रताप आणि राजा मानसिंग यांच्यातील लढाईचे दृष्य दाखवणारे चेतक स्मारकातील शिल्प उदयपूर, जयपूर आणि अजमेरवरून राजस्थानच्या स्वभावाच्या तीन टोकांचा अंदाज येतो. पहिले उदयपूर, सिसोसियांच्या स्वाभिमानाची कहाणी… Continue reading उदयपूर, जयपूर आणि अजमेर