पानिपत – ओढवून घेतलेला पराजय

संजय सोनवणी पानिपतचे युद्ध हा भावनिक विषय नसून नेतृत्वाचे निश्चित धोरण व नीतीच्या अभावात कोणते भयंकर संकट ओढवू शकते याचा एक वस्तुपाठ आहे. हा एका अर्थाने ओढवून घेतलेला पराजय आहे. त्यातही समाधान शोधता येईल पण ते फारसे कामाला येत नाही. एका विस्कळीत युद्धाचा वा फसलेल्या पलायनाचा हा इतिहास आहे. या युद्धात महाराष्ट्राने घरटी एक माणूस… Continue reading पानिपत – ओढवून घेतलेला पराजय