‘अशा पटवा मुली!’पारशी युवकांना प्रशिक्षण;

महाराष्ट्र टाईम्समधील दि.१६ रोजीची इंटरनेटवरील बातमी 'डेटवर गेल्यानंतर आपल्या आईला फोन करू नका, जेव्हा मुलीला भेटायला जाल तेव्हा फूल जरूर घेऊन जा...' या आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण डेटिंग टिप्स जाणकारांची एक टीम पारशी मुलांना देणार आहे. मुंबईत त्यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुलींची मने कशी जिंकायची, याबाबत अविवाहित पारसी मुलांना… Continue reading ‘अशा पटवा मुली!’पारशी युवकांना प्रशिक्षण;