(आज ६ ऑक्टोबर रोजी दिव्य मराठीत प्रसिद्ध) सातव्या शतकापासून ते जवळपास बाराव्या शतकापर्यंत संपुर्ण भारताचेच नव्हे तर तिबेटचेही धार्मिक, वैचारिक, साहित्यिक आणि अगदी राजकीयही नेतृत्व करणारा काश्मिर आज असा का आहे हा गंभीर प्रश्न असून त्याची मानसशास्त्रीय कारणे शोधत त्यावर उपाय काढले नाहीत तर अन्य सारे राजकीय व शस्त्रबळावर केले जाणारे प्रयत्न अयशस्वी ठरतील. काश्मिरी… Continue reading काश्मीर : सर्वांगीण अनास्थेचा बळी – संजय सोनवणी
Tag: ज्ञान
भाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ! — असंतोष
संजय सोनवणी महात्मा गांधी आजही जगभरच्या लोकांवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेत्यांवर प्रभाव टाकुन असणारे एक आदरणीय व्यक्तीमत्व आहे. जगभरच्या स्वातंत्र्य लढ्यांना अहिंसा आणि सत्याग्रहाच्या अभिनव हत्याराने झुंजण्याचे आत्मीक बळ गांधीजींनी दिले. सहनशीलता आणि सहिष्णुता त्यांच्या जीवनाचा एक अतुट भाग होता. आता भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पोलिटिकल विंग आहे […]… Continue reading भाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ! — असंतोष
‘मिरर रायटिंग’मधील ‘मिरॅकल’ अमरिन खान
बालपणापासून ती उलटे लिहिते. ती काय आणि कसे लिहिते, हे एक क्षण आपल्याला कळत नाही. पण, तिने लिहिलेल्या कागदासमोर जेव्हा आरसा धरला जातो तेव्हा उलटी अक्षरे सुलटी दिसू लागतात. तिच्या वेगवेगळ्या पाच भाषा उलट्या लिहिण्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. या उलटे-सुलटे लिहिण्याच्या छंदामुळेच आज तिच्या नावाला एक […]… Continue reading ‘मिरर रायटिंग’मधील ‘मिरॅकल’ अमरिन खान
मृत्यू, कर आणि बदल
*मृत्यू, कर आणि बदल* _आपल्याला मात्र किती तरी अंतर कापायचंय.._ उदाहरणार्थ मोटारी बनवणाऱ्या कंपनीला सर्वसाधारणपणे कसली काळजी असेल? तिचा स्पर्धक कोण असेल? किंवा एखाद्या उत्तम वकिलाला कोणती भीती सतत भेडसावत असेल? किंवा विविध सेवा देणाऱ्या एखाद्या रुग्णालयाचे लक्ष कोणाकडे असेल? किंवा जगभरात एखादी मोठी हॉटेल साखळी असणारी कंपनी उद्याचा विचार करताना कोणते मुद्दे डोळ्यापुढे ठेवत […]… Continue reading मृत्यू, कर आणि बदल
शिवदैनंदिनी
*१८ मार्च १६७९* मराठ्यांनी विजापूरकरांकडून बहादूरबिंडा जिंकले. *१८ मार्च १६८०* सर्जाखानाला विजापुरी सेन्याचा मुख्य सेनापती केले . *१८ मार्च १६८८* हरजीराजे महाडिक ञिणामल्लीहून कंचीवर गेले . *🚩🚩एक ध्यास – शिवराष्ट्र निर्माण….🚩🚩* *🚩 🚩 शिवसकाळ… 🚩 🚩* *🚩 🚩 अमित द बाँस… 🚩 🚩* *🚩 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र […]… Continue reading शिवदैनंदिनी
हरपलेले ज्ञान..! — अवती भवती
गेल्या पंचवीस प्रकरणांपासून ज्या प्राचीन भारताच्या लखलखत्या, वैभवशाली खजिन्या विषयी आपण बोलतोय, तो ज्ञानाचा खजिना नेमका गेला कुठे..? हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठे हरवले..? अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो, त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या..? असे प्रश्न अनेक जण विचारतात. असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे. एके काळी अत्यंत […]… Continue reading हरपलेले ज्ञान..! — अवती भवती