सखे आणि सोबती -बी.जी.

बी.जी. उर्फ बाळासाहेब काकडे सखे आणि सोबती या शरद पवारसाहेबांच्या मित्र व कार्यकर्त्यांवरील पुस्तकातील हे आणखी एक व्यक्तिचित्र - शरद पवारांचे पारंपारिक विरोधक असलेल्या काकडे घराण्याशी संबंधित बी.जी.उर्फ बाळासाहेब काकडे यांनी पवारसाहेबांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचे अनुयायित्व पत्करले. बीजींच्या एकनिष्ठेचे दर्शन यातून घडेलच तसेच शरद पवारांनी घेतलेल्या अनेक मुलगामी निर्णयांचे तसेच राजकारणातील चढउतारांचेही दर्शनही या… Continue reading सखे आणि सोबती -बी.जी.

सखे आणि सोबती -आनंदराव भोसले

शरद पवारांचे कार्यकर्ते असलेले कै. आनंदराव भोसले. पवारसाहेब आणि आनंदराव यांचे जिव्हाळ्याचे नाते पाहिले की नक्की वाटतं, कार्यकर्ता असा पाहिजे आणि नेता तर असाच पाहिजे   आनंदरावांसाठी त्यांच आणि पवारसाहेबांचं नात हे कार्यकर्ता व नेता असं नव्हतं तर देव व भक्ताच होते. आनंदरावांनी फुलविलेल्या फळबागेतील फळाची पहिली पेटी साहेबांसाठी जात असे. त्यांच्या ग्रीनहाऊसमधील फुलांची पहिली… Continue reading सखे आणि सोबती -आनंदराव भोसले

सखे आणि सोबती – भिवा शेलार

  शरद पवारांचे बालमित्र असलेल्या भिवा शेलार यांचे हे मनोगत. आपल्या या बालपणीच्या मित्राची मैत्र पवारसाहेबांनी आजपर्यंत कसं राखल आहे, त्याची ही कथा....... दुसरीमध्ये असताना एका वर्षासाठी साहेब आणि मी एका वर्गात होतो. बारामतीतील भिगवण चौकाजवळची त्यावेळची 4 नंबर शाळा. भिगवणचे सय्यद गुरूजी शिकवायला होते. त्यानंतर तिसरीत असताना आईवडील कन्हेरीला गेले. त्यामुळे या शाळेतून कन्हेरीच्या… Continue reading सखे आणि सोबती – भिवा शेलार