अरेबियन नाईटस कथाकथन

अरेबियन नाईटसच्या कथा हा माझ्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे.  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयातील मुलांना यातील काही कथा सांगण्याची संधी मिळाली. सकाळच्या एनआयई च्या व्यासपीठाच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. त्याचीच ही सकाळ च्या पुणे जिल्हा आवृत्तीत आलेली बातमी.

नशिब

अरेबियन नाईटसमधील ही गोष्ट सर्वाधिक वाचली गेलेली असावी. एक उत्कृष्ट कथा कशी असावी याचे हे एक उदाहरण आहे....... एक श्रीमंत माणूस होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. एके दिवशी सर्व संपत्ती आपल्या मुलासाठी ठेऊन तो माणूस मरण पावला. मुलाच्या हातात सारी संपत्ती आल्यावर त्याने मित्रमंडळी गोळा केली. दररोज पार्ट्यांना सुरुवात झाली. अखेर व्हायचा तोच परिणाम… Continue reading नशिब