एक आगळी-वेगळी अंगत-पंगत

मग आम्ही इंडियन मेन कोर्स मील एकत्र मिळून करायचं ठरवलं. त्यांना अगदी काहीही करून माझ्या हातचं भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायचाच होता! मला त्यांना पनीर-रोटी-दालपेक्षा काहीतरी वेगळं खायला घालायचं होतं. मग मनात विचार आला की आपलं मराठमोळं काहीतरी का नको? via एक आगळी-वेगळी अंगत-पंगत — आनंदयात्री, मी आनंदयात्री!