अरेबियन नाईटस

अरेबियन नाईट्सच्या कथासंग्रहातील कथा कथा दोन मुर्खांची दोन मुर्ख होते. एक रहात होता बगदादमध्ये,आणि दुसरा रहात होता कैरोमध्ये. बगदादचे लोक म्हणत या मुर्खाऐवढा मुर्ख सगळ्या जगात नाही. कैरोतले लोकही आपल्या गावातील मुर्खाला असंच म्हणायचे. एक दिवशी कैरोमधील मुर्खाला बगदादमधील मुर्खाविषयी कळाले.आपल्यापेक्षा मुर्ख कोण कसा असू शकतो,या विचाराने तो बैचैन झाला. त्याने एक दिवस बगदादला जाऊन… Continue reading अरेबियन नाईटस

नागडं सत्य

एकोणिसाव्या शतकातील एका दंतकथेनूसार सत्य आणि असत्य यांची एकदा भेट झाली. असत्य सत्याला म्हणाले, आजचा दिवस किती सुंदर आहे.   सत्याने काहिशा संशयाने आजुबाजूला पाहिले, खरोखरच दिवसाचा नजारा सुंदर होता.  दोघांनी खूप गप्पा मारल्या.  आसपास फिरताना तलावातील पाण्याकडे पाहून असत्य सत्याला म्हणाले, किती सुंदर आहे हे पाणी.   सत्याने पुन्हा एकदा संशयाने तलावाकडे नजर फिरवली. खरोखरच,… Continue reading नागडं सत्य