झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 1

आज सगळ्या जगात कोरोनाचे संकट पसरले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण त्याच्या त्याचा परिने लढाई लढत आहे. पण या सगळ्यामध्ये एक त्रुटी सतत जाणवते आहे, ती म्हणजे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या एका समर्थ संघटनेची. अशी संघटना ही रुग्ण, रुग्णालये, शासकीय यंत्रणा, यासाठी मदत करणारे नागरिक यांना एकत्रित आणून संघटीतरित्या याचा मुकाबला करेल.

खर पाहिले तर अशा प्रकारच्या संघटनेची उणीव आम्हांला गेल्या वर्षभरापासून जाणवत होती. त्यामुळे अशी एक व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आम्ही तेव्हापासून सुरू केले आहेत.

या व्यवस्थेची दोन प्रमुख उद्दिष्टे असतील

1. गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांसाठी सामाजिक आरोग्य विमा उभारणी करून त्यांना मदत देणे

2.आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्रातील जिल्हा तसेच तालुका स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणे

ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही दोन साधने ठरविली आहेत.

1. अशी एक वेबसाईट ज्याव्दारे रुग्ण, त्यांना मदत करु इच्छिणारे दाते आणि यासाठी काम करणारे कार्यकर्ते यांना एकत्र आणता येईल.

2. जनारोग्य महापरिक्रमा – या द्वारे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात पायी फिरून स्थानिक स्तरावर या उपक्रमाची प्रचार करणे, तेथील कार्यकर्त्यांची फळी उभारणे.

या उपक्रमाची संपूर्ण तपशीलवार माहिती यापुढच्या काही दिवसात दररोज अशाच पोस्टव्दारे आपल्यापर्यंत पोचविण्याचा आमचा विचार आहे. तत्पूर्वी अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी होण्याची आपली इच्छा असेल तर आपले नाव, पत्ता, व्हाट्सअप क्रमांक तसेच ईमेलआयडी मला 9881098138 या व्हाटसअप नंबरवर पाठवावा ही विनंती.

Corona crisis is spreading all over the world today. Everyone is fighting for his or her side to deal with this crisis. But there is one Feeling constantly, need to have a strong organization working in the health sector. Such an organization will bring together the people, the hospitals, the governing bodies, the citizens who help them together and fight it together. In fact, we have been feeling the lack of such an organization since last year. We have since started trying to establish such a system. The system will have two main objectives

  1. Providing social health insurance for poor people with financial help
  2. Establish a network of Social workers working at the district and taluka level in the health sector.
    To achieve both of these goals, we have devised two tools.
    1. A website that brings together patients, donors who want to help them, and staff who work for it.
    2. Janaroya Mahaprakirama – Traveling across in all the districts of Maharashtra on foot almost one year, promoting this program locally & establishing a cadre of workers there. We intend to provide you with detailed information about this activity in the next few days. If you would like to participate in such activities, please send your name, address, WhatsApp number and email id to 9881098138 WhatsApp Number.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.