कोकणातील जलदुर्ग

महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांची सफर

Darya Firasti

छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर खास प्रेम होते. समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणिसामरिक महत्त्व शिवरायांनी ओळखले होते.त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच पाहायला मिळते. शिवजयंतीच्या निमित्तानेदर्या फिरस्तीतकोकणातील सर्व जलदुर्गांची चित्र भ्रमंती करण्याचा आज प्रयत्न करत आहोत.

Khanderi Fort

१) खांदेरीचा पराक्रम

मुंबईपासून दक्षिणेकडे काही मैल समुद्रात एका बेटावर बांधलेला हा जलदुर्ग आहे. पावसाळ्याने रौद्र रूप धारण केल्यानंतर अगदी आजही या भागात बोटीने प्रवास करणे कठीण मानले जाते. समुद्रातील खडकांचा धोका टाळून जहाजांना प्रवास करावा लागतो. अशा खडतर परिस्थितीत, ऑगस्ट १६७९ मध्ये मायनाक भंडारी आणि दौलतखानाच्या सैनिकांनी मुंबईवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याचे बांधकाम केले. त्यांना तसे करण्यापासून रोखण्यासाठी इंग्लिशांनी तुल्यबळ आरमारी फौज पाठवली पण मराठ्यांनी त्यांचा पराभव केला आणि खांदेरी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. आज थळ बंदर किंवा किहीम येथून बोटीने जायला लागते. किल्ल्यावर ब्रिटिशकालीन दीपगृह आहे, वेताळ मंदिर आहे आणि अनेक तोफाही…

View original post 1,275 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.