रीस मागोस किल्ला (Ries Magos Fort)

Vatadya

https://www.reismagosfort.com/architecture/

वाटाड्या मार्ग : हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा टेकडीवरचा दुर्ग आहे. कंडोलीम गावातून आग्वाद किंवा सिंक्वेरीम किनाऱ्याकडे जाताना अलीकडे डावीकडे रीस मागोस गावाकडे (पणजी कडे) जाण्याचा रस्ता आहे.. नेरूळ नदीच्या पुलावरून या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे.. या गावाजवळच मांडोवी नदी समुद्राला जिथे मिळते तिथे किनाऱ्यावरील एका टेकडीवर हा किल्ला बांधला आहे ..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्लाजवळचे गाव : कॅन्डोलीम (Candolim) ३ किमी
किल्ल्याची निर्मिती : १५ व्या शतकातराज्य : गोवा

या किल्ल्याची निर्मिती आदिलशहाने १४९५ मध्ये केली असे म्हणतात.. हा किल्ला आग्वाद किल्ल्याच्या आधी बांधला आहे.. कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा टेकडीवरचा दुर्ग आहे. कंडोलीम गावातून आग्वाद किंवा सिंक्वेरीम किनाऱ्याकडे जाताना अलीकडे डावीकडे रीस मागोस गावाकडे (पणजी कडे) जाण्याचा रस्ता आहे.. कॅन्डोलीम-नेरूळ-रीस मागोस गाव असा ३-४ किमी चा रस्ता आपल्याला या किल्ल्याच्या पायथ्याशी घेवून येतो.. या गावाजवळच किनाऱ्याच्या अलीकडे एका टेकडावर हा किल्ला बांधण्यात आला…

View original post 261 more words

Proofed

थोडी वेगळी माहिती

Sambaprasad Pinge

इंग्रजांनी अर्ध्या जगावर राज्य केलं त्याचं रहस्य ज्या कुठल्या ठळक वैशिष्ठ्यामध्ये आहे त्यातील एक शिस्त ( कवायती फौजा ), दुसरी राष्ट्रनिष्ठा आणि तिसरी म्हणजे दर्जा ( quality). त्याचा आज सोलापूरच्या किल्ल्यात आम्हाला पुरावा मिळाला.

किल्ल्याच्या दरवाजातुन आत गेल्यावर समोरच दोन तोफा ठेवलेल्या दिसतात. ओतीव तोफा आहेत आणि शंभराहून जास्त वर्ष ऊन वारा खात नव्यासारख्या दिसताहेत.

त्यावर लिहिलेलं शिक्के आपलं लक्ष वेधून घेतात.

सर्वात वरती इंग्लिश क्राऊन. हा म्हणजे थोडक्यात इंग्रजांचा अभिमानाचा विषय ‘Made in England’.

त्याखालची अक्षरे महत्वाची आहेत.

ह्यामध्ये crown आहेच. त्याच्या डाव्या बाजूला ’18’ ह्याचा अर्थ अठरा पौंडी गोळा ह्या तोफेतून डागता येतो .

उजव्या बाजूला लिहिलेलं ‘pr ‘ ह्याचा अर्थ ‘ proofed ‘ त्ह्याचा अर्थ तेव्हा दर्जा तपासणारी एक यंत्रणा असणार ज्यांनी ही तोफ चालवून बघितली असेल आणि मग त्यावर हा शिक्का कोरला असेल. हाच तो पुरावा.

त्याच्या खाली ‘1808’ हे साल ज्या वर्षी ह्या तोफेची निर्मिती झाली ते वर्ष.

त्याच्या खाली ’42-0-7′ हे त्या तोफेचं वजन…

View original post 215 more words

Justice has Died… #Kashmir

poem from Kashmir

Kash Voice

Paroxymal are the moments I live
Since my homeland is gruesomely caged
I weet alone in this foreign land
With no one around to hold my hand

I see people spurning the humanity
Walls of captilism has blinded their councious
They do know and they do ignore
They just want to fill their bellies with more
What goes around comes around
The world is a boomerang, don’t forget
The fire in our land will soon chase you
Today it is my home, tomorrow it may be yours
Our houses were meant for us to live
But never thought we will be caged in them
As the picture has become blur with the pain
I still wonder, does our blood have something for them to gain
The world lives and the siege continues
The world lives and the humanity dies
Before their eyes and they keep living with the lies
All…

View original post 20 more words