अतृप्त

आवर्जून वाचावी अशी आजची घालमेल सांगणारी कविता.

Pratibimb

आजच्या युगात सगळंच अगदी सहज मिळायला लागल्यामुळे , त्या गोष्टींचे मूल्य कुठेतरी कमी झाले आहे (मग ती मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होणारी जुनी-नवी पुस्तके , गीते असोत की आणखी काही )त्यामुळे तितक्या मनापासून उत्कटतेने , समरसतेने त्या क्षणाचा आस्वाद घेणं कुठेतरी कमी झाले आहे , कारण हा क्षण मला असाच पुन्हा जगता येईल , पुन्हा मला ती गोष्ट करता येईल , बघता येईल हे माहीत असल्यामुळे तो क्षण आपण पूर्णपणे जगतच नाही , हा मुद्दा अधोरेखित करणारी ही कविता –

सारे जवळी आहे ,
परि म्हणूनी दूर आहे
अंतरीच्या अंतराचा
का ठाव कुणास आहे?

सारे अल्याड या जगाच्या ,
पल्याड या मनाच्या
या दोघात बंध जोडणारे
कोणी सापडेल का रे ?

कानाशी गुंजती हे
सूर नव्या-जुन्या गीतांचे
मनाची सारिका परि
स्वरसाधनेविनाच राहे !

काव्य , गीत , गझलींची
उधळण चहुकडे ही
मनाच्या पानास न त्या
अक्षरांचा स्पर्श राहे !

धुंद पावसात ह्या
मी चिंब भिजले रे
मनाच्या झऱ्याचे मात्र
वाहणेचं…

View original post 56 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s