पामाल रस्तों का सफ़र…

जावेद अख्तर यांच्या काही शायरीची रसदार ओळख

Sahajach's Blog

✍🏻तन्वी अमित
मुंबई आकाशवाणी, अस्मिता वाहिनी
प्रक्षेपण, १९.०२.२०१९

रॉबर्ट फ्रॉस्टची, ’द रोड नॉट टेकन’ कविता. साध्या शब्दांमधे खूप गहन अर्थ. शेवटचं कडवं तर कित्येकांना आयुष्यात वेगळी नवी वाट चालून पहाण्यासाठी उमेद आणि बळ देणारं.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference…

कोणीही न चाललेली नवीच वाट मी चालून पाहिली आणि त्यानेच सारं काही बदलून टाकलं. माझ्या अत्यंत मनाजवळच्या ओळी ह्या. डायरीच्या पहिल्या पानावर स्थान पटकवलेल्या. कितीवेळा आपण असे द्विधा होतो, आपल्या समोर दोन पर्याय उभे असतात. एकाची निवड करणं कठीण होऊन बसतं. रूळलेल्या मार्गाने चालायचे तसे सोपे ठरते, अनुभवी हात मदतीला, पडलो, दमलो थकलॊ तर सावरायला हजर असतात. येणाऱ्या संकटांची साधारण कल्पना असते पण तरीही ही न चाललेली वाट मोहात पाडते. तिथे असतं नवेपण, आपली उमटणारी पावलं स्पष्ट लख्ख ओळखू येण्याचं स्वातंत्र्य…

View original post 1,057 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.