माझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व

ब्लाॅगवरील सर्वच लेख अभ्यासपूर्ण आहेत. त्यातील एक माझ्या ब्लॉगवर शेअर करीत आहे.

(हा लेख १९३१ साली एका पतीने आपल्या पत्नीसाठी लिहिलेल्या एका पुस्तकाचा सारांशरुपात घेतलेला आढावा आहे. या काळात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची सामाजिक स्थिती कशी होती यावर हे पुस्तक काही प्रमाणात उजेड टाकते. याचबरोबर या पुस्तकात पाककृती, गाणी, उखाणे, पत्रव्यवहारासाठी लिहायचा मायना अशा अनेक रंजक गोष्टी आलेल्या आहेत. या पुस्तकात स्त्रियांविषयी असलेली अनेक मते किंवा त्यांची उद्धृत केलेली कर्तव्ये आता कालबाह्य झाली आहेत हे मला पूर्णतः मान्य आहे, सदर लेख हा फक्त पुस्तकाचा धावता आढावा आहे. )

आपण इतिहासावरची पुस्तके, कथा, कादंबऱ्या वाचतो. पण या पुस्तकांमधे येतो तो फक्त राजकीय इतिहास. लढाया, वंशावळी आणि सन-सनावळ्या यांनी सामान्य लोकांसाठी इतिहास अतिशय रुक्ष बनवून टाकला आहे. सामान्य लोक त्यामुळं इतिहासापासून फटकूनच असतात. राजे-रजवाड्यांच्या जीवनाविषयी थोडी फार माहिती देणारे काही संदर्भ तरी उपलब्ध आहेत पण त्यांच्या काळातल्या सामान्य लोकांच्या जीवनाविषयीची माहिती अगदी किरकोळ आणि त्रोटक स्वरूपात आढळते.

या कालखंडातल्या सर्वसामान्य माणसांचे जीवन कसे होते, ते कुठल्या प्रकारचे अन्न खात, ते कुठली वस्त्रे घालत, त्या…

View original post 1,132 more words

अप्पासाहेब — सरमिसळ

आज अप्पासाहेबांची ४९वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त त्यांना वाहिलेली एक आदरांजली. पहिला कालखंड – १९३० ते १९४८ माझे आजोबा सखाराम पुरुषोत्तम (उर्फ अप्पासाहेब) मराठे यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गावामध्ये १९११ साली झाला. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते १९२९-३० साली मुंबई येथील पी. शाह अँड कंपनी या दुकानात नोकरीला लागले. ३-४ वर्षांनी सदर कंपनीच्या मालकांनी सिंध […]… Continue reading अप्पासाहेब — सरमिसळ

गाँधी जो अपने ही देश में अफवाह बन गए हैं — अपूर्वानंद

गाँधी जयंती गुज़री ही है. यह किंचित सुखद आश्चर्य की बात है कि गाँधी में अभी भी नौजवानों की दिलचस्पी बनी हुई है.उनके जन्मदिन के पहले महू के तीन मुसलमान नौजवान आए जो गाँधी के बारे फैली भ्रांतियों पर बात करना चाहते थे. उनके पास जो सवाल थे वे ही सवाल मैंने देश के अलग-अलग […]… Continue reading गाँधी जो अपने ही देश में अफवाह बन गए हैं — अपूर्वानंद

सारे जहाँ से अच्छा

`सारे जहाँ से अच्छा ` हे सर्वपरिचित गाणे आहे. `तराना-ए-हिंद` या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गीतातील नेहमी कोट केल जाणार कडव म्हणजे मज़्हब नहीं सिखाता आपस में बैर रखना  हिंदी हैं हम, वतन है हिन्दोसिताँ हमारा. पण नियतीचा खेळ बघा, `मज्हब नही सिखाता` लिहणारा हा कवी अखेर मज्हबच्याच रस्त्याने गेला. त्या कवीचे नाव अल्लामा इक्बाल.… Continue reading सारे जहाँ से अच्छा