मुंबई – संदीप अंभोरे पैसा दुप्पट करुन देणार्या बँकांची जगात कमी नाही. मात्र आनंद दुप्पट करणारी बँक जगाच्या पाठीवर कुठेच सापडत नसली तरी अकोल्यातून अशा अनोख्या बँकेची सुरुवात करण्यात आली आहे. या री सायकल बँकेतून गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात येत आहेत. या सामाजिक उपक्रमातून मुलांच्या शाळेचा प्रवास सुसह्य करुन त्यांच्या चेहर्यावर आनंद निर्माण करण्याचा […]
via आनंद दुप्पट करणार्या बँकेची अकोल्यातून सुरुवात — Sandeepambhorespeaks