बालपणापासून ती उलटे लिहिते. ती काय आणि कसे लिहिते, हे एक क्षण आपल्याला कळत नाही. पण, तिने लिहिलेल्या कागदासमोर जेव्हा आरसा धरला जातो तेव्हा उलटी अक्षरे सुलटी दिसू लागतात. तिच्या वेगवेगळ्या पाच भाषा उलट्या लिहिण्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. या उलटे-सुलटे लिहिण्याच्या छंदामुळेच आज तिच्या नावाला एक […]
via ‘मिरर रायटिंग’मधील ‘मिरॅकल’ अमरिन खान — Sandeepambhorespeaks