आपण नेहमी जी “अज़ान” ऐकतो त्याचा अर्थ आहे तरी काय?

मुस्लिम धर्माविषयी भारतीय जनमानसात अनेक समज गैरसमज आहेत. मुस्लिमच नव्हे तर सर्वच धर्माचे जास्तीत जास्त ज्ञान मिळवणे हाच यावरचा उपाय आहे. त्यासाठीच खालील पोस्ट रिब्लॉग करीत आहे.

मराठी मुस्लिम

आपण नेहमी जी “अज़ान” ऐकतो त्याचा अर्थ आहे तरी काय?
——————————————————

अल्लाहु अकबर| अल्लाहु अकबर||
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे

अश्हदु अल् ला इलाहा इल् लल-लाह् |अश्हदु अल् ला इलाहा इल् लल-लाह्||
मी ग्वाही देतो त्याच्या शिवाय कोणीही “पुज्यनीय” नाही
मी ग्वाही देतो त्याच्या शिवाय कोणीही “पुज्यनीय” नाही

अश्हदु अन् न मुहम्मदुर्र रसुलुल्लाह|अश्हदु अन् न मुहम्मदुर्र रसुलुल्लाह||
मी ग्वाही देतो मुहम्मद (स.) (त्याचे) पैगंबर आहेत
मी ग्वाही देतो मुहम्मद (स.) (त्याचे) पैगंबर आहेत

हैय्या अलस्सलाह्| हैय्या अलस्सलाह्||
या “नमाज” कडे
या “नमाज” कडे

हैय्या अलल् फ़लाह्| हैय्या अलल् फ़लाह्||
या “सौख्य/ यश / हिता” कडे
या “सौख्य / यश / हिता” कडे

अल्लाहु अकबर| अल्लाहु अकबर||
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे
परमेश्वर “सर्वश्रेष्ठ” आहे

ला इलाहा इल लल् लाह|
त्याच्या शिवाय कोणीही “पुज्यनीय” नाही

View original post

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.