तुझा धर्म कोणता ?

हा माझा प्रश्न आहे तुला? 

आणि त्याचे उत्तरही हवे आहे तुझ्याकडून !

Inline image 1

मी हे केवळ जन्माने आपण कोणत्या धर्माचे आहोत याविषयी बोलत नाही. तो धर्म तर आहेच, पण धर्म म्हणजे आपण आपल्या जगण्यासाठी ठरविेलेेले एक सूत्र, जे आपण कधीही सोडत नाही.

असा तुझा धर्म कुठला हे जाणून घेण्यात मला रस आहे.

तुझं उत्तर ह्या पोष्टखालील leave a replay च्या कमेंट बॉक्समध्ये टाकून दे. त्याखालील बॉक्समध्ये तुझा email आणि नाव देता येईल.    Facebook, google +, wordpress  चे आयकॉन्स तिथे उपलब्ध आहेत. त्यावर क्लिक करून त्याव्दारेही तुला संपर्क साधला येईल.

प्रिय वाचक,

यापुर्वीच्या या ब्लॉगवरील लेखांना आपला हजारोच्या संख्येत प्रतिसाद मिळाला आहे. यापुढे आपल्याशी असा एकतर्फी संवाद न होता दोन्ही बाजूने विचारांचे मंथन व्हावे यासाठी वरील प्रश्न आपल्यापुढे मांडला आहे. धर्म आज जगातील बहुतेकांच्या आस्थेचा विषय आहे. परंतू संघर्षाचेही मोठे कारण आहे. यावेळी ” तुझा धर्म कोणता ? ” हा प्रश्न मला फार महत्वाचा वाटतो. याचे उत्तर फक्त याच नाही तर इतरही अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन येणार आहे.

नक्की प्रतिसाद द्या………


या ब्लॉगवर टाकले जाणारे लेख वाचण्यासाठी  उजव्या बाजूच्या follow blog via email च्या खालच्या रकान्यात तुमचा ईमेल आयडी टाका व follow ला क्लिक करा. 

तुमचा wordpress.com वर ब्लॉग असेल किंवा तुम्ही नव्याने ब्लॉग सुरू करणार असाल तर निळ्या रंगातील  “follow गोष्टी सुरस व मनोरंजक व इतर बरचं काही” ला क्लिक करा. 

1 thought on “तुझा धर्म कोणता ?”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s